अंबानींच्या घरात तब्बल इतक्या गायी, जे अंबानी कुटुंबिय खातात तेच या गायींचे खाद्य, थेट अँटिलियाच्या..

जगातील श्रीमंत कुटुंबियांपैकी एक अंबानी कुटुंब आहे. अंबानी कुटुंब काय खाते काय पित त्यांची लाईफस्टाईल नक्की काय आहे, याबाबत लोकांमध्ये मोठी क्रेझ बघायला मिळतेय. त्यातच आता अंबानी कुटुंबाबद्दल मोठी माहिती पुढे आली.

| Updated on: Oct 25, 2026 | 3:09 PM
1 / 5
जगातील सर्वात श्रीमंत कुटुंबांपैकी एक अंबानी कुटुंब आहे. त्यांच्या राहण्याची खाण्यापिण्याची कायमच चर्चा होते. नीता अंबानी आणि मुकेश अंबानी यांच्या कुटुंबियांबद्दल लोकांमध्ये कायमच क्रेझ बघायला मिळते. 

जगातील सर्वात श्रीमंत कुटुंबांपैकी एक अंबानी कुटुंब आहे. त्यांच्या राहण्याची खाण्यापिण्याची कायमच चर्चा होते. नीता अंबानी आणि मुकेश अंबानी यांच्या कुटुंबियांबद्दल लोकांमध्ये कायमच क्रेझ बघायला मिळते. 

2 / 5

त्यातच आता अनंत अंबानीने मोठे विधान केले. अनंत अंबानी यावर बोलताना पहिल्यांदाच दिसला आहे. अंबानी कुटुंब सकस आहार खाण्यावर भर देतात. 

3 / 5

अनंत अंबानी याने म्हटले की, आमच्या घरात 6 गायी आहेत. विशेष म्हणजे आम्ही जे खातो तेच त्यांना खाऊ घालतो. मी दररोज घरातून बाहेर निघताना त्या गायींची मालिशही करतो.

4 / 5

गुजरातच्या जामनगर येथील वंतारा येथे जवळपास 9 लाख गायी आहेत, ज्याचा सांभाळ आम्ही करतो. अनंत फक्त वनताराच नाही तर घरातही 6 गायी आहेत. 

5 / 5

घरात सहा गायी असल्याचा मोठा खुलासा अनंत अंबानीने केला. याच गायीचे दूध अंबानी कुटुंबिय आहारात घेत असल्याचीही माहिती आहे. 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us