Marathi News Maharashtra Top 9 news headlines of 4 march 2022 tv9 marathi russia ukraine war maharashtra politics entrainment and cricket update
TOP 9 Headlines | 04 March 2022 | टीव्ही 9 मराठी Alert | एका मिनिटात 9 बातम्या
What's App Bulletin : आज 04 मार्च, 2022, आजचा दिवस फार महत्त्वपूर्ण घडामोडींचा होता. युक्रेन युद्धासोबत राष्ट्र, राज्य आणि जिल्हा पातळीवरही महत्त्वपूर्ण घडामोडी घडल्या. मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रासह महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेऊयात टीव्ही 9 मराठीच्या व्हॉट्सअप बुलेटिनमधून
04 मार्च, 2022 रोजी घडलेल्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा
पाकिस्तानमधल्या पेशावर येथील मशिदीत मोठा स्फोट, 30 पेक्षा जास्त मृत्यू, 50 हून अधिक नागरिक जखमी, पोलिसांवर गोळीबार | वाचा सविस्तर – इथे क्लिक करा
भारत विरुद्ध श्रीलंका मोहाली कसोटीच्या पहिल्या दिवसअखेर भारताची 6 बाद 357 धावांपर्यंत मजल, ऋषभ पंत- हनुमाविहारीची अर्धशतकं https://bit.ly/3HHkXsg, 100 व्या कसोटीत विराट कोहली अपयशी, अवघ्या 45 धावांवर खेळी संपुष्टात | वाचा सविस्तर – इथे क्लिक करा
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या आवाजात महागर्जना; ‘हर हर महादेव’चा टीझर प्रदर्शित | वाचा सविस्तर – इथे क्लिक करा