TOP 9 Headlines | 28 मे 2022 | टीव्ही 9 मराठी Alert | एका मिनिटात 9 बातम्या

TOP 9 Headlines | 28 मे 2022 | टीव्ही 9 मराठी Alert | एका मिनिटात 9 बातम्या
एका मिनिटात 9 बातम्या
Image Credit source: tv9

आज राज्यात अनेक मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या आहेत. राज्यभेच्या निवडणुकीवरूनही बरेच राजकीय आरोप प्रत्यारोप झाले आहेत. तसेच सध्या विधान परिषदेच्या निवडणुकीचीही जोरदार चर्चा आहे. तर इतर काही महत्वाच्या घडामोडींचाही आपण वेगवान आढावा घेणार आहोत...

दादासाहेब कारंडे

|

May 28, 2022 | 6:01 PM

  1. शिवसेनेने सामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी दिल्याचा आनंद, संभाजी छत्रपतींच्या वडिलांकडून संजय पवारांचं अभिनंदन, वाचा सविस्तर संभाजी छत्रपती अपक्ष लढण्याच्या खेळीमागे फडणवीसच, संभाजीराजेंच्या वडिलांचा मोठा खुलासा, वाचा सविस्तर 
  2. संभाजी छत्रपतींनी माघार घेताच भाजपच्या तिसरी जागा लढवण्यासाठी हालचाली; शिवसेनेची डोकेदुखी वाढणार?, वाचा सविस्तर संभाजी छत्रपती आणि मुख्यमंत्र्यांमध्ये बंददाराआड काय घडलं?; संजय राऊतांनी उघड केली अंदर की बात, वाचा सविस्तर
  3. नागपुरात येताच नवनीत राणा, रवी राणांचा नारा बदलला, ‘जय हनुमान, जय संविधान’ची घोषणा, वाचा सविस्तर  महाराष्ट्राचा मुख्यमंत्री महाराष्ट्राचं विघ्न, रवी राणा यांची टीका, नवनीत राणा म्हणतात, शनी दूर झाला पाहिजे, वाचा सविस्तर
  4. समीर वानखेडे केंद्रीय तपास यंत्रणांचा पोपट; नाना पटोले म्हणतात, त्यांच्यावर कोणतीही कारवाई होणार नाही, वाचा सविस्तर आर्यन खानला जाणीवपूर्वकच गोवलं! बेकायदेशीररित्या आर्यनचे चॅट वाचले, SITचा अंतर्गत निष्कर्ष, वाचा सविस्तर
  5. अनिल परबांभोवती ईडीचे फेरा आवळला, मुरुड ग्रामपंचायतीकडून साई रिसॉर्टची कागदपत्रं ताब्यात, वाचा सविस्तर ‘सरकारविरोधात बोलाल तर…’, देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे सरकारला जोरदार टोला, वाचा सविस्तर
  6. मोदींचं मिशन गुजरात! सभेतील संबोधनात शिक्षणावर फोकस! वाचा मोदींच्या भाषणातील 4 मोठे मुद्दे, वाचा सविस्तर मशिदींमधील इमामांना दरमहा 5 हजार रुपये देणार! तेलंगणा सरकारचा मोठा निर्णय, वाचा सविस्तर
  7. पोटातील 181 कॅप्सूलमध्ये सापडले 28 कोटींचे कोकेन; दिल्ली विमानतळावर युगांडातून आलेल्या दोघींना अटक, वाचा सविस्तर
  8. जयंतीनिमित्त ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ सिनेमाचं पोस्टर रिलीज, रणदीप हुड्डा साकारणार सावरकरांची भूमिका, वाचा सविस्तर 
  9. आयपीएल 2022 मध्ये गुजरात विरुद्ध राजस्थान, चॅम्पियनशिपसाठी अंतिम लढाई, जो सर्वोत्तम खेळेल तोच जिंकेल, वाचा सविस्तर 

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें