AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Valmik Karad : वाल्मिक कराडच्या जवळच्या माणसाचा व्हिडीओ समोर, आता सुरेश धसांबाबत धक्कादायक दावा

बीडमधून एक मोठी बातमी समोर येत आहे, वाल्मिक कराडचा सहकारी असलेल्या एका व्यक्तीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये सुरेश धस यांच्याबद्दल मोठा दावा करण्यात आला आहे.

Valmik Karad : वाल्मिक कराडच्या जवळच्या माणसाचा व्हिडीओ समोर, आता सुरेश धसांबाबत धक्कादायक दावा
| Updated on: Jul 21, 2025 | 4:46 PM
Share

बीडमधून एक मोठी बातमी समोर येत आहे, वाल्मिक कराडचा सहकारी असलेल्या एका व्यक्तीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. संदीप तांदळे असं या व्यक्तीचं नाव आहे. संदीप तांदळे नावाच्या व्यक्तीने आपलाच व्हिडीओ व्हायरल केला आहे, या व्हिडीओमध्ये त्याने आमदार सुरेश धस, आमदार जितेंद्र आव्हाड आणि बाळा बांगर यांना  अश्लील शिवीगाळ केली आहे. तसेच या व्हिडीओमध्ये या व्यक्तीने आमदार सुरेश धस यांच्याबद्दल धक्कादायक दावा केला आहे.

धस यांच्याबद्दल धक्कादायक दावा 

वाल्मिक कराडचा सहकारी असलेल्या संदीप तांदळे या व्यक्तीने आपला व्हिडीओ व्हायरल केला आहे. या व्हिडीओमध्ये त्याने आमदार सुरेश धस, आमदार जितेंद्र आव्हाड आणि बाळा बांगर यांना  अश्लील शिवीगाळ केली आहे. तसेच सुरेश धस यांच्याबद्दल धक्कादायक दावा केला आहे. आमदार सुरेश धसांना वाल्मीक कराडने अनेक प्रकरणातून वाचवले, असा दावा या  व्हिडिओत तांदळे याने केला आहे.

संदीप तांदळे हा वाल्मिक कराडचा सहकारी असल्याची माहिती समोर येत आहे. संदीप तांदळेने 307 च्या कलमांतर्गत तीन केसेस बाळा बांगर यांच्यावर दाखल केल्या होत्या. संदीप तांदळे हा सराईत गुन्हेगार असल्याची माहिती मिळत आहे.  त्याच्यावर खंडणी, पोक्सो अशा प्रकारचे गंभीर स्वरूपाचे देखील गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळत आहे,  संदीप तांदळे हा सराईत गुन्हेगार असून, तो वाल्मीक कराडचा समर्थक आणि सहकारी आहे. आण्णा बाहेर आल्यानंतर सर्वांनाच बघणार अशी धमकी देखील या व्यक्तीनं या व्हिडीओमध्ये दिली आहे.

दरम्यान बाळा बांगर उर्फ विजयसिंह बांगर यांनी अनेकदा वाल्मिक कराड याच्यावर गंभीर स्वरुपाचे आरोप केले आहेत. वाल्मिक कराडनेच महादेव मुंडेंची हत्या केली, तसेच या प्रकरणातील आय व्हिटनेसला देखील संपवले, असा दावा विजयसिंह बांगर यांनी केला आहे. दुसरीकडे काही दिवसांपूर्वी महादेव मुंडे यांच्या पत्नीने आरोपींना अटक करावी या  मागणीसाठी विष प्राशन केल्याची घटना घडली होती.

Follow Us
तीन टेस्ट, पक्षाची संघटना ते निवडणूक आयोगाची भूमिका, शिंदे गटाचा युक्त
तीन टेस्ट, पक्षाची संघटना ते निवडणूक आयोगाची भूमिका, शिंदे गटाचा युक्तिवाद काय? वाचा महत्त्वाचे मुद्दे
आता मूळ पक्ष कोणता हा मुद्दा... आजच्या सुनावणीतील महत्त्वाचे अपडेट्स
Shivsena Hearing : आता मूळ पक्ष कोणता हा मुद्दा... आजच्या सुनावणीतील महत्त्वाचे अपडेट्स
मुंबईतील जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोर्टात याचिका, नेमकं..
मुंबईतील जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोर्टात याचिका, नेमकं काय घडतंय?
आदिवासी शाळांची दुरवस्था समोर आणण्यासाठी सीजेपीचे ‘स्कूल ठीक करो...
आदिवासी शाळांची दुरवस्था समोर आणण्यासाठी सीजेपीचे ‘स्कूल ठीक करो’ अभियानाची तुफान चर्चा
कोळवणकर कुटुंबियांचा पर्यावरणपूरक गोकर्ण मंदिराचा देखावा, आत्मलिंग...
कोळवणकर कुटुंबियांचा पर्यावरणपूरक गोकर्ण मंदिराचा देखावा आणि आत्मलिंग कथा
खासगी रुग्णालयांतील सलाईन नळीच्या विक्रीत... FDA आयुक्तांची धडक कारवाई
खासगी रुग्णालयांतील सलाईन नळीच्या विक्रीत... FDA आयुक्तांची धडक कारवाई पुन्हा राज्यभर चर्चेत
आर्थर रोड राजा गणेश मंडळाचा अनोखा देखावा; ज्येष्ठांच्या आरोग्याचा दिला
Ganeshotsav | आर्थर रोड राजा गणेश मंडळाचा अनोखा देखावा; ज्येष्ठांच्या आरोग्याचा दिला महत्त्वाचा संदेश
कायदेशीर बाबींना वेळ द्या, आंदोलन स्थगित करा!
Radhakrishna Vikhepatil | कायदेशीर बाबींना वेळ द्या, आंदोलन स्थगित करा! राधाकृष्ण विखे पाटलांचं मनोज जरांगेंना आवाहन
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन तातडीने सुनेत्रा पवारांच्या भेटीला
Nitin Nabin | भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन तातडीने सुनेत्रा पवारांच्या भेटीला, राजकीय कारण काय?
जरांगेंच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य! चंद्रकांत पाटलांची मोठी माहिती
ChandrakantPatil | जरांगेंच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य! चंद्रकांत पाटलांची मोठी माहिती; पुढे म्हणाले...