मोठी बातमी! राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून सर्व खासदारांना तातडीने व्हीप जारी, मोठं काही तरी घडणार? दिल्लीत घडामोडींना वेग
मोठी बातमी समोर येत आहे, राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून आपल्या सर्व खासदारांना व्हीप जारी करण्यात आला आहे. लोकसभेतील सर्व खासदारांना पक्षाच्या वतीने तीन ओळींचा व्हीप जारी करण्यात आला.

शरद पवार गटाकडून खासदारांना व्हीप जारी
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
मोठी बातमी समोर येत आहे. केंद्रातील भाजप सरकारने 30 नोव्हेंबर रोजी विशेष अधिवेशन बोलावलं आहे. याच अधिवेशनात डिलिमिटेशन बिल देखील सादर होण्याची शक्यता आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून आपल्या सर्व खासदारांना व्हीप जारी करण्यात आला आहे. लोकसभेतील सर्व खासदारांना पक्षाच्या वतीने तीन ओळींचा व्हीप जारी करण्यात आला आहे.
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.
Loading...
{{{html}}}
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us