AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नवी मुंबईत पाकिस्तानचा झेंडा जाळणारे चार शिवसैनिक अटकेत

अमरनाथ हल्याच्या निषेधार्थ नवी मुंबईतील शिवसेना पदाधिकार्‍यांनी पाकिस्तानच्या झेंड्याची होळी केली होती Navi Mumbai Shivsena Officials arrested

नवी मुंबईत पाकिस्तानचा झेंडा जाळणारे चार शिवसैनिक अटकेत
Anish Bendre
Anish Bendre | Updated on: Mar 05, 2020 | 3:41 PM
Share

नवी मुंबई : वाशीमध्ये पाकिस्तानचा झेंडा जाळलेल्या चौघा शिवसैनिकांना अटक करण्यात आली आहे. तीन वर्ष जुन्या प्रकरणात वाशी पोलिसांनी कारवाई केली. अमरनाथ यात्रेकरुंवर पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ शिवसैनिकांनी 2017 मध्ये पाकिस्तानचा झेंडा जाळला होता. (Navi Mumbai Shivsena Officials arrested)

शिवसेना शहरप्रमुख विजय माने, उपशहर प्रमुख गणपत शेलार, संतोष मोरे, विभागप्रमुख समीर बागवान यांना आज (गुरुवार 5 मार्च) सकाळी नऊ वाजता राहत्या घरातून ताब्यात घेण्यात आलं.

जुलै 2017 मध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांनी अमरनाथ यात्रेकरुंच्या बसवर हल्ला केला होता. या घटनेचे देशभरात तीव्र पडसाद उमटले होते. या भ्याड हल्याच्या निषेधार्थ नवी मुंबईतील शिवसेना पदाधिकार्‍यांनी पाकिस्तानच्या झेंड्याची होळी केली होती. 11 जुलै 2017 रोजी पाकिस्तानचा निषेध करत त्यांच्या झेंड्याची वाशीतील शिवाजी चौकात होळी करण्यात आली होती.

आजची ट्रेण्डिंग बातमी वाचा‘मराठी मालिकांमध्ये ब्राह्मण अभिनेत्रीच का?’ सुजय डहाकेच्या प्रश्नाचा मालिका विश्वातून समाचार

वाशी पोलिस ठाण्यात त्यावेळी शिवसेना पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर तब्बल पाच महिन्यानंतर या सर्व शिवसेना पदाधिकार्‍यांना अटकही झाली होती. मात्र न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांची जामिनावर मुक्तता झाली होती. आता पुन्हा शिवसैनिकांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. (Navi Mumbai Shivsena Officials arrested)

Follow Us
साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे...
Devendra Fadnavis : साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे हात जोडत शेतकरी ढसा ढसा रडला
निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून...
Ram Kadam : निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून राम कदमांचा पलटवार
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी...
Shiv Sena Symbol : शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी झालीच नाही; आता पुढे...
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती, ChatGPT संदर्भांतील आरोपाचं काय होणार?
देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल
Kapil Sibal : देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल, नेमकी काय केली मागणी?
निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर..
Satej Patil : निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर थेट आरोप
निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत
Election Commission : निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत 14 वेळा आक्षेप! वाचा प्रकरण काय?
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची अनोखी मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई, 80 मंडळांवर गुन्हे
भाजपमध्ये संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी
BJP : भाजपमध्ये मोठा संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी