AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

US Iran War : युद्धात सर्वात मोठा उलटफेर, इराण अमेरिकेच्या वेशीवर, कुठल्याही क्षणी होणार मोठा हल्ला, ट्रम्प यांची झोप उडाली

युद्ध भूमितून मोठी बातमी समोर येत आहे, इराणने अमेरिका आणि इस्त्रायला मोठा धक्का दिला असून, त्यामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडाली आहे. अमेरिकेचं टेन्शन वाढलं आहे.

US Iran War : युद्धात सर्वात मोठा उलटफेर, इराण अमेरिकेच्या वेशीवर, कुठल्याही क्षणी होणार मोठा हल्ला, ट्रम्प यांची झोप उडाली
America Israel Iran WarImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Mar 12, 2026 | 3:18 PM
Share

इराण, इस्त्रायल आणि अमेरिकेमध्ये सध्या भीषण युद्ध सुरू आहे. या युद्धाचा आज 13 वा दिवस आहे. या युद्धामध्ये तीनही देशांचं प्रचंड नुकसान झालं आहे. इस्त्रायल आणि अमेरिकेकडून इराणवर हल्ले सुरूच आहेत. इराण या हल्ल्यांमध्ये पूर्णपणे उद्ध्वस्त झालं आहे, मात्र दुसरीकडे इराण देखील अमेरिका आणि इस्त्रायला तोडीस तोड प्रत्युत्तर देत आहे. इराणच्या मिसाईल हल्ल्यांमुळे इस्त्रायलमध्ये हाहाकार उडाला आहे. तर अमेरिकेच्या सैन्यांचं देखील प्रचंड नुकसान झालं आहे. हे युद्ध अपेक्षापेक्षा जास्त लांबण्याची शक्यता आहे. या युद्धात आतापर्यंत अमेरिकेचा प्रचंड पैसा खर्च झाला आहे. त्यांनंतर आता इराणने अमेरिकेला आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का दिला आहे. युद्धाची झळ आता थेट अमेरिकेच्या अंगणात पोहोची आहे. त्यामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडाली आहे.

इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड (IRGC) कडून आता कोणत्याही क्षणी अमेरिकेच्या कॅलिफोर्निया शहरावर ड्रोन हल्ला होण्याची शक्यता आहे. याबाबत एफबीआयने अर्लट जारी केला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार कॅलिफोर्नियामधील मोठ्या तंत्रज्ञान कंपन्या या आता इराणच्या निशाण्यावर आहेत. अमेरिकेच्या या कंपन्यांवर हल्ला करून जगभरातील सेवा क्षेत्रात हाहाकार उडवून देण्याचा इराणचा प्रयत्न आहे.

यासोबतच अमेरिकेमध्ये इराणचे स्लिपर सेल आता सक्रिय झाले आहेत. स्वत: डोनाल्ड ट्रम्प यांनी ही गोष्ट मान्य केली आहे. याबाबत बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं की मला याची माहिती देण्यात आली आहे. याबाबत काय करता येऊ शकतं, ते बघतो असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे. समोर आलेल्या माहितीनुसार अमेरिकेमध्ये सध्या इराणचे 750 स्लिपर सेल सक्रिय आहेत.

2025 मध्ये अमेरिकन काँग्रेसची एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली होती. या बैठकीत बोलताना रिपब्लिकन पक्षाचे खासदार बराद कन्नोट यांनी महत्त्वाची माहिती दिली होती, अमेरिकेनं इराणचे 1500 स्लिपर सेल पकडले होते, त्यापैकी नंतर 750 जणांची सुटका करण्यात आली, हेच ते स्लिपर सेल आता अमेरिकेमध्ये सक्रिया झाल्याची माहिती समोर येत आहे.

Follow Us
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार
ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही!
Navnath Ban | ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही! जरांगे आंदोलनावरून महायुतीचा ठाकरे गटावर घणाघात
पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-कापूस पिकं उद्ध्वस्त
Washim | वाशिममध्ये पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-तूर-कापूस पिकं उद्ध्वस्त, महिला शेतकरी व्यथा मांडताना ढसाढसा रडली
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व...
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व देशांना सहभाग घेण्याचं आवाहन
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम
मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! अखेर तारीख ठरली
Maratha Reservation | मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! 15 सप्टेंबर तारीख जाहीर; आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारला मोठी
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारकडे मोठी मागणी
आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
Manoj Jarange | आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...