काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत आज महिलाराज, फक्त महिलांना सहभागी होता येणार

काँग्रेसची भारत जोडो यात्रा सध्या सुरु आहे. ही यात्रा सध्या हरियाणामध्ये आहे. पाहा काही फोटो...

आयेशा सय्यद | Updated on: Jan 09, 2023 | 1:24 PM
1 / 5
काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत आज महिलाराज, फक्त महिलांना सहभागी होता येणार

2 / 5

या पदयात्रेदरम्यान अनेकजण काँग्रेस नेते राहुल गांधी यांना येऊन भेटत असतात.

3 / 5

आजचा दिवस भारत जोडोसाठी खास आहे.कारण आज भारत जोडो यात्रेत आज फक्त महिलाराज पहायला मिळणार आहे.

4 / 5

आज भारत जोडो यात्रेत केवळ महिलांना सहभागी होता येणार आहे. त्यामुळे तरूणी अन् महिला मोठ्या संख्येने भारत जोडो यात्रेत सहभागी होतील.

5 / 5

महिलासशक्तीकरणासाठी हे महत्वपूर्ण पाऊल उचललं असल्याचं काँग्रेसच्या वतीने सांगण्यात आलंय.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us