AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दिल्ली तो है हमारी, अब आई देश की बारी, ‘आप’चा नवा नारा

दिल्ली विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होत आहेत. दिल्ली विधानसभेच्या 70 जागांपैकी 50 पेक्षा जास्त जागांवर आघाडी घेत, ‘आप’ने पुन्हा दिल्लीवर झेंडा फडकावला आहे.

दिल्ली तो है हमारी, अब आई देश की बारी, ‘आप’चा नवा नारा
| Updated on: Feb 11, 2020 | 11:51 AM
Share

नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होत आहेत. दिल्ली विधानसभेच्या 70 जागांपैकी 50 पेक्षा जास्त जागांवर आघाडी घेत, ‘आप’ने पुन्हा दिल्लीवर झेंडा फडकावला आहे. (Delhi Vidhansabhe Election Result)  अरविंद केजरीवाल हे हॅटट्रिक करत, तिसऱ्यांदा दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होणार हे जवळपास निश्चित आहे. दुसरीकडे ‘आप’कडून सत्ता खेचून आणण्यात भाजपला अपयश आलं आहे. तर काँग्रेसचा पुन्हा सुपडासाफ झाला आहे.  (Delhi Vidhansabhe Election Result)

दिल्लीतील विजयानंतर  आम आदमी पक्षाच्या कार्यालयात नवे पोस्टर्स झळकत आहेत. या पोस्टरवर राष्ट्रनिर्मितीसाठी आपला साथ द्या असा आशय लिहिला आहे. मिस्ड कॉल देऊन आपचे सदस्य व्हा अशी मोहीम आता आपनेही सुरु केली आहे.

भाजपच्या पावलावर पाऊल टाकत आपनेही हे कॅम्पेन सुरु केलं आहे. राष्ट्रनिर्मितीचा मुद्दा हाती घेऊन, ‘आप’ने नवा नारा दिला. त्याचीच झलक दिल्लीतील पोस्टर्सवरुन दिसत आहे. ‘राष्ट्र निर्माण के लिए AAP से जुड़े, जुड़ने के लिए मिस कॉल दें 9871010101.’ असं या पोस्टर्सवर लिहिण्यात आलं आहे.

देशभक्तीचे धडे

आम आदमी पक्षाच्या जाहीरनाम्यात हा मुद्दाही ठळकपणे मांडला होता. आपचं सरकार आल्यानंतर सरकारी शाळांमध्ये देशभक्तीचेही धडे  अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात येतील, असं जाहीरनाम्यात म्हटलं होतं. त्यामुळे देशभक्तीचा मुद्दा लावून धरणाऱ्या भाजपला, आपने या मुद्द्यावरुनही घेरल्याचं दिसत आहे.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.