AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देशात सापडला पहिला संशयित एमपॉक्स रुग्ण ,हॉस्पिटलात रुग्णाला आयसोलेट केले

एमपॉक्स म्हणजे मंकी पॉक्स या आजाराने आफ्रीकी देशात खळबळ माजविली असताना आता मंकी पॉक्सचा पहिला संशयित रुग्ण सापडला आहे.

देशात सापडला पहिला संशयित एमपॉक्स रुग्ण ,हॉस्पिटलात रुग्णाला आयसोलेट केले
Monkeypox
| Updated on: Sep 08, 2024 | 10:36 PM
Share

देशात मंकीपॉक्सचा पहिला संशयित रुग्ण सापडला आहे. रुग्ण एक युवक आहे, त्याने मंकीपॉक्स म्हणजे ( एमपॉक्स ) पसरलेल्या देशातून प्रवास केलेला आहे. या तरुणाला रुग्णालयात भरती केले आहे. तेथे त्या आयसोलेट करुन स्वतंत्रपणे ठेवले आहे. डब्ल्यूएचओने एमपॉक्सला हेल्थ इमर्जन्सी घोषीत केली आहे. अनेक देशात याची संख्या वाढल्याचे पुढे आले आहे.भारतात या आजाराविषयी काळजी व्यक्त करीत सावधानता बाळगली जात आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले की एमपॉक्सच्या संशयित रुग्णाची प्रकृती सध्या स्थिर आहे. युवकाला एमपॉक्स आहे की नाही याची खातरजामा करण्यासाठी त्याचे नमून घेतले आहेत. त्याची चाचणी सुरु आहे. अनावश्यक घाबरण्याची गरज नाही असे आरोग्य मंत्र्यालयाने म्हटले आहे. मंत्रालयाने सांगितले की देशात या सारखे वेगवेगळ्या प्रकरणाचा निपटारा करण्यासाठी संपूर्ण तयारी केली आहे. आणि कोणत्याही संभावित धोक्याला प्रतिबंध करण्यासाठी मजबूत उपाय केले आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने 12 आफ्रीकी देशात या मंकीपॉक्स आजाराची इमर्जन्सी घोषीत केल्यानंतर तीन आठवड्या्नंतर भारतात संशयित एमपॉक्स रुग्ण सापडला आहे.

तपासणी किट्सना मंजूरी

एमपॉक्स संबंधी केंद्र सरकारने पावले उचलली आहे. या आजाराची टेस्टिंग कीट तयार केली जात आहे. सीडीएससीओंनी एमपॉक्सचा शोध घेण्यासाठी तीन टेस्टिंग किटना मंजूरी दिली आहे. आरटी-पीसीआर किट तपासणीसाठी पॉक्सच्या चकत्यांतून तरल पदार्थाचा नमूना काढून त्याची तपासणी केली जाते. आयसीएमआरने देखील या किट्सना मंजूरी दिली आहे.

Follow Us
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची जरांगेंवर...
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची मनोज जरांगेंवर अजब कविता
...तरच राष्ट्रवादीचं विलिनीकरण शक्य; त्या एका अटीबाबत रोहित पवारांची..
...तरच राष्ट्रवादीचं विलिनीकरण शक्य; त्या एका अटीबाबत रोहित पवारांची मोठी प्रतिक्रिया
PM मोदींच्या सेवायात्रेत महाराष्ट्र महत्त्वाचा भाग! कृष्णराज महाडीक...
PM मोदींच्या सेवायात्रेत महाराष्ट्र महत्त्वाचा भाग! कृष्णराज महाडीक यांनी सांगितला भाजपचा खास प्लॅन
तीन टेस्ट, पक्षाची संघटना ते निवडणूक आयोगाची भूमिका, शिंदे गटाचा युक्त
तीन टेस्ट, पक्षाची संघटना ते निवडणूक आयोगाची भूमिका, शिंदे गटाचा युक्तिवाद काय? वाचा महत्त्वाचे मुद्दे
आता मूळ पक्ष कोणता हा मुद्दा... आजच्या सुनावणीतील महत्त्वाचे अपडेट्स
Shivsena Hearing : आता मूळ पक्ष कोणता हा मुद्दा... आजच्या सुनावणीतील महत्त्वाचे अपडेट्स
मुंबईतील जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोर्टात याचिका, नेमकं..
मुंबईतील जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोर्टात याचिका, नेमकं काय घडतंय?
आदिवासी शाळांची दुरवस्था समोर आणण्यासाठी सीजेपीचे ‘स्कूल ठीक करो...
आदिवासी शाळांची दुरवस्था समोर आणण्यासाठी सीजेपीचे ‘स्कूल ठीक करो’ अभियानाची तुफान चर्चा
कोळवणकर कुटुंबियांचा पर्यावरणपूरक गोकर्ण मंदिराचा देखावा, आत्मलिंग...
कोळवणकर कुटुंबियांचा पर्यावरणपूरक गोकर्ण मंदिराचा देखावा आणि आत्मलिंग कथा