पाकिस्तानातून कशी घुसखोरी करीत खोऱ्यात शिरले अतिरेकी,कोठे मिळाले प्रशिक्षण ? सर्व डिटेल्स वाचा

पाकिस्तानी गुप्तचर संस्था ISI आणि पाकिस्तानच्या दहशतवादी संघटना पहलगाम हल्ल्याच्या कटाच्यामागे असल्याचा दाट संशय असून अतिरेक्यांचा शोध घेण्यासाठीही तपास वेगाने सुरू झाला आहे

पाकिस्तानातून कशी घुसखोरी करीत खोऱ्यात शिरले अतिरेकी,कोठे मिळाले प्रशिक्षण ? सर्व डिटेल्स वाचा
| Updated on: Apr 26, 2025 | 6:39 PM

या हल्ल्यामागे कोण असावे याचा तपास एनआयए करीत आहे. तसेच इतरही जम्मू काश्मीर पोलीस, क्राईम ब्रँच, सैन्य दल, बीएसएफ या घटनेचा तपास करीत आहेत. प्रत्यक्षदर्शींकडून मिळालेल्या माहीतीनुसार तपास यंत्रणांना तीन अतिरेक्यांची स्केचेस जारी केले आहेत. ही स्केचस अलिकडेच पाकिस्तानातून काश्मीर खोऱ्यात शिरलेल्या अतिरेक्यांच्या चेहऱ्याशी जुळली आहेत. या अतिरेक्याचे फोटो काही दिवसांपूर्वी एका अतिरेक्याचा चकमकीत ठार झाला तेव्हा हाती लागली. या फोटो चार अतिरेकी उभे असलेले दिसत आहेत यातील तिघा अतिरेक्यांवर संशयाई सुई सरकत आहे. या छायाचित्रात आसिफ फौजी, सुलेमान शाह आणि अबू तलहा यांचा समावेश आहे. आसिफ फौजी, दक्षिण काश्मिरच्या शोपियां येथील राहणारा असल्याचे म्हटले जात आहे. असेही म्हटले जात आहे की अबू तलहा हा पाकिस्तानचा आहे आणि लश्कर- ए- तैयबाचा एक  कमांडर आहे. लष्कर-ए-तैयबात ‘अबू तलहा’ ही एक रँक आहे. जी मध्यम लेव्हलच्या अतिरेक्यांना दिली जाते. तर टॉप कमांडर ‘अबू...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा