AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

स्वदेशी 5G तंत्रज्ञान तयार, IIT मद्रासमध्ये पहिली 5G कॉल टेस्ट सफल, ऑक्टोबरपर्यंत आपल्या देशाचे असेल इन्फ्रास्ट्रक्चर

यातली विशेष बाब म्हणजे संपूर्ण एंड टू एंड नेटवर्क स्वदेशी आहे. याचे डिझाईन संपूर्णपणे आपल्या देशात विकसीत करण्यात आलेले आहे. केंद्रीय मंत्री वैषणव यांनी आपल्या कॉल टेस्टिंगचा एक व्हिडिओ ट्विटर आणि कू अकाऊंटवरही शेअर केला.

स्वदेशी 5G तंत्रज्ञान तयार, IIT मद्रासमध्ये पहिली 5G कॉल टेस्ट सफल, ऑक्टोबरपर्यंत आपल्या देशाचे असेल इन्फ्रास्ट्रक्चर
first 5G callImage Credit source: social media
| Edited By: Sandip Sakhare | Updated on: May 19, 2022 | 10:37 PM
Share

चैन्नई – केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैषणव यांनी आज आयआयटी मद्रासमध्ये 5G कॉलची सफल चाचणी घेतली. त्यांनी 5G व्हॉईस आणि व्हिडीओ कॉल केला. वैष्णव यांनी सांगितले की, यातली विशेष बाब म्हणजे संपूर्ण एंड टू एंड नेटवर्क स्वदेशी आहे. याचे डिझाईन संपूर्णपणे आपल्या देशात विकसीत करण्यात आलेले आहे. केंद्रीय मंत्री वैषणव यांनी आपल्या कॉल टेस्टिंगचा एक व्हिडिओ ट्विटर आणि कू अकाऊंटवरही शेअर केला.

रेल्वे सहकार्य करणार

आयआयटी मद्रासच्या टीमचा अभिमान असल्याचे यावेळी अश्विनी वैष्वव यांनी यावेळी सांगितले. आयआयटी चैन्नईतच 5G ट्सेट पॅड विकसीत करण्यात आले आहे. यामुळे पूर्ण 5G विकासाच्या इकोसिस्टिमला आणि हायपरपूल इनिशिटिव्हला मोठी संधी मिळणार आहे. यातील हायपरपूल इनिशिटिव्हला रेल्वे सहकार्य करणार आहे.

५ महिन्यांनंतर भारताची 5Gची स्वताची यंत्रणा

यापूर्वी बोलताना अशिवीन वैष्णव यांनी सांगितले की येत्या सप्टेंबर–ऑक्टोबर पर्यंत देशाची स्वताची 5Gची यंत्रणा कार्यान्वित झालेली असेल. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (ट्राय)च्या तर्फे आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. आपल्या देशाचे स्वताची दूरसंचार यंत्रणा असणे हे मोठी आधारभूत प्रगती असल्याचेही त्यांनी सांगितले. जगातील देशांनी आपल्या देशात होत असलेल्या स्वदेशी दूरसंचार सुविधांकडे किमतीच्या आणि गुणवत्तेच्या दिशेने पाहावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. जगातील डिटिजल दरी कमी करण्याची आवश्यकताही त्यांनी यानिमित्ताने व्यक्त केली. सर्वसमावेशक वाढीसाठी सरकार पयत्न करीत असल्याचेही त्यांनी सांगितले.

Follow Us
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? रघुवंशींच्या विधानाने खळबळ
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं..
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं कारण काय?
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदार...
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदाराला फोन; नेत्याच्या उत्तराने सगळेच अवाक्
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला...
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला नेत्याच्या विधानाने खळबळ!
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार. सर्वोच्च न्यायालयाने मागवले प्रतिज्ञापत्र
35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय
Solapur : शेती उद्ध्वस्त, तरुण बेरोजगार अन्...; 30-35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय...
यायचे असेल तर आमच्यात या, विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं विधान
Sharad Pawar : यायचे असेल तर आमच्यात या, विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
मॅनहोलमध्ये काम करताना कामगाराचा मृत्यू
मॅनहोलमध्ये काम करताना कामगाराचा मृत्यू, मृतदेह स्वीकारण्यास कुटुंबीयांचा नकार
रकुल प्रीत , वासू भगनानी आयकर विभागाच्या रडारवर; अनेक ठिकाणी धाड
Video : रकुल प्रीत , वासू भगनानी आयकर विभागाच्या रडारवर; अनेक ठिकाणी धाड, सिनेमांच्याआड पैशांची लपवालपवी?
Video : पाणी प्रश्न ऐरणीवर, जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा
Video : पाणी प्रश्न ऐरणीवर, जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा