AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोदी सरकार प्रत्येकाच्या खात्यात 75 हजार रुपये जमा करणार का?

केंद्र सरकारने मोदी लोन योजना सुरु केल्याचा दावा या व्हीडिओत करण्यात आला होता. या माध्यमातून देशातील लोकांना रोख पैसे दिले जात असल्याचे व्हिडीओत म्हटले होते. | Modi loan

मोदी सरकार प्रत्येकाच्या खात्यात 75 हजार रुपये जमा करणार का?
IndusInd Bank
Rohit Dhamnaskar
Rohit Dhamnaskar | Updated on: Feb 02, 2021 | 8:03 PM
Share

नवी दिल्ली: सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये मोदी सरकार प्रत्येक देशवासियाच्या बँक खात्यात 75 हजार रुपये जमा करणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, तपासाअंती ही गोष्ट खोटी असल्याचे निष्पन्न झाले आहे. केंद्र सरकारने मोदी लोन योजना सुरु केल्याचा दावा या व्हीडिओत करण्यात आला होता. या माध्यमातून देशातील लोकांना रोख पैसे दिले जात असल्याचे व्हिडीओत म्हटले होते. मात्र, PIB Fact Check मध्ये हे वृत्त साफ खोटे असल्याचे स्पष्ट झाले आहे. (Modi govt scheme distributing 75000 rupees news is fake)

बेरोजगार भत्त्याबाबतही व्हायरल झाली होती खोटी माहिती

काही दिवसांपूर्वी मोदी सरकार बेरोजगार तरुणांना पैसे देत असल्याची बातमीही व्हायरल झाली होती. सोशल मीडिया आणि व्हॉटसअ‍ॅपवर मोदी सरकारच्या नावाने एक मेसेज फिरत होता. त्यामध्ये मोदी सरकार देशातील बेरोजगार तरुणांना (Unemployment) प्रत्येक महिन्याला 3800 रुपयांचा बेरोजगारी भत्ता (Berojgari Bhatta) देणार असल्याचे म्हटले होते. मात्र, तपासाअंती हे वृत्तही खोटे असल्याचे निष्पन्न झाले होते.

तुम्हीही असा करा फॅक्टचेक

असा कुठलाही मेसेज आला तर तुम्ही याची अधिकृत माहिती मिळवू शकता. यासाठी https://factcheck.pib.gov.in/ या वेसबाईटवर किंवा व्हॉट्सअ‍ॅप नंबर +918799711259 किंवा ईमेलः pibfactcheck@gmail.com वर फॅक्ट चेकसाठी पीआयबीला पाठवू शकता. ही माहिती पीआयबी वेबसाइट https://pib.gov.in वर देखील उपलब्ध आहे.

संबंधित बातम्या: 

Fact Check: बेरोजगार तरुणांना मोदी सरकार महिन्याला 3800 रुपये देणार?

Fact check | ‘पीएम निवृत्ती वेतन योजने’तून खरंच 70 हजार रुपये मिळणार?

Fact Check | तीन महिने रेशन न घेतल्यास तुमचं रेशन कार्ड रद्द होणार?

Fact Check : मोदी सरकार महिलांच्या खात्यात जमा करणार 60 हजार?

(Modi govt scheme distributing 75000 rupees news is fake)

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया.

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?.

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या