AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लाल किल्ल्यावरुन केलेल्या घोषणा पूर्ण करण्यासाठी सरकारने कसली कंबर, मोदींनी घेतली आढावा बैठक

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी 15 ऑगस्ट रोजी केलेल्या घोषणांच्या प्रगतीचा आढावा घेतला. या बैठकीत पीएमओच्या अधिकाऱ्यांसह विविध विभागांचे अधिकारीही सहभागी झाले होते. ज्याचे अध्यक्षस्थान पंतप्रधान मोदींनी भूषवले.

लाल किल्ल्यावरुन केलेल्या घोषणा पूर्ण करण्यासाठी सरकारने कसली कंबर, मोदींनी घेतली आढावा बैठक
shailesh musale
shailesh musale | Updated on: Oct 11, 2023 | 12:39 PM
Share

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी उद्घाटनप्रसंगी सांगितले की, दूरसंचार क्षेत्रातील निर्यात वाढली आहे. भारतात निर्मित उपकरणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनाच्या भाषणावर आधारित घोषणा केलेल्या विविध योजनांबाबत एक उच्चस्तरीय  बैठक घेतली. पंतप्रधानांनी दोन कोटी लखपती दीदी बनवण्याबाबत बोलले होते, म्हणजे बचत गटांशी (SHG) किंवा अंगणवाड्यांशी संबंधित दोन कोटी महिलांना लखपती बनवण्याचे हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आखण्यात आलेल्या विविध उपाययोजनांचा आढावा त्यांनी घेतला.

सरकारने जारी केलेल्या प्रेस रिलीझनुसार,स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात पंतप्रधानांनी 15,000 महिला स्वयं-सहायता गटांना कृषी आणि संबंधित उद्देशांसाठी ड्रोनसह सुसज्ज करण्याबद्दल वक्तव्य केले होते. त्यांच्या अंमलबजावणीसाठी बनवलेल्या विविध योजनांचा तपशील पंतप्रधानांना सादर करण्यात आला, ज्यामध्ये महिला बचत गटांच्या प्रशिक्षणापासून ते क्रियाकलापांच्या देखरेखीपर्यंत सर्व गोष्टींचा समावेश होता.

जनऔषधी स्टोअर्सची संख्या वाढवण्यावर भर

किफायतशीर औषधांपर्यंत पोहोचण्यासाठी देशभरातील जनऔषधी स्टोअरची संख्या सध्या 10,000 वरून 25,000 करण्याबाबतही पंतप्रधान म्हणाले होते. बैठकीत पंतप्रधानांनी या विस्ताराच्या अंमलबजावणीशी संबंधित धोरणाचा आढावा घेतला. या बैठकीत पंतप्रधान कार्यालयासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

2047 पर्यंत भारत विकसित करण्याचे उद्दिष्ट

15 ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरून देशवासियांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते की, यावेळी आपण जे निर्णय घेतो ते 1000 वर्षांच्या भारताची दिशा आणि भविष्य ठरवतील. यासोबतच 2047 पर्यंत देशाला विकसित राष्ट्र बनवण्याचे उद्दिष्टही पंतप्रधानांनी ठेवले आहे.

‘इतिहासातील काही क्षण अमिट छाप सोडतात’

देशाला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले होते की, मी 10 वर्षांचा हिशेब देत आहे. पंतप्रधान म्हणाले होते की, पूर्वी गरिबांसाठी ९० हजार कोटी रुपये खर्च केले जात होते, आज ४ लाख कोटी रुपये खर्च होत आहेत. पंतप्रधान म्हणाले होते की, इतिहासात कधी कधी असे क्षण येतात जे अमिट छाप सोडतात.

Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच