AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PM Viksit Bharat Rozgar Yojana: नोकरी प्रायव्हेट, पैसा सरकारी; मोदींचा मास्टरस्ट्रोक, काय आहे योजना?

पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजनेचा पोर्टल सोमवारी लाँच करण्यात आला. कामगार आणि रोजगार मंत्री मनसुख मांडविया यांनी याबद्दलची माहिती दिली. नरेंद्र मोदी स्वातंत्र्यदिनी या योजनेची घोषणा केली होती. ही योजना काय आहे, ते जाणून घ्या

PM Viksit Bharat Rozgar Yojana: नोकरी प्रायव्हेट, पैसा सरकारी; मोदींचा मास्टरस्ट्रोक, काय आहे योजना?
PM Narendra Modi and Vikasit Bharat Rojgar YojnaImage Credit source: Instagram
| Updated on: Aug 22, 2025 | 8:15 PM
Share

बेरोजगारी ही देशातील सर्वांत मोठ्या समस्यांपैकी एक आहे. देशातील असंख्य सुशिक्षित तरुणांना नोकरी किंवा रोजगार मिळवणं आव्हानात्मक ठरतंय. सरकारने सांगितलेल्या आकड्यांनुसार देशात 3.1 कोटी लोक बेरोजगार आहेत. ही बेरोजगारी कमी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘विकसित भारत रोजगार योजने’ची (PM-VBR) घोषणा केली. या योजनेमुळे देशभरात 3.5 कोटी नोकऱ्यांची संधी उपलब्ध होण्याची आशा आहे. अशाने तर देशातील बेरोजगारीची समस्याच दूर होईल, नाही का? परंतु ही काही जादूची कांडी नाही, जी फिरवली की लगेच समस्या गायब होईल. बेरोजगारी हा काही गणिताचाही प्रश्न नाही, ज्यात बेरीज-वजाबाकी, गुणाकार-भागाकार करून उत्तर मिळेल. अर्थात बेरोजगारीची समस्या दूर करण्यासाठी ही योजना महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकते. परंतु हे कसं शक्य होईल, हे समजण्यासाठी त्याचं सविस्तर विश्लेषण करणं गरजेचं आहे. ...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.