AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PMO होणार ‘सेवा तिर्थ’ आणि राजभवन ‘लोक भवन’…मोदी सरकारच्या नव्या मॉडेलची असली कहाणी

मोदी सरकार प्रशासकीय ढाच्यात मोठा बदल करीत आहे. ज्याचा उद्देश सत्ता ते सेवा आणि अधिकार ते जबाबदारी निश्चित करणे आहे. राजभवन आता लोकभवन म्हणून ओळखले जाणार आहे. पंतप्रधान कार्यालय सेवा तिर्थ नावाने ओळखले जाणार आहे. हा बदल शासनात कर्तव्य, पारदर्शकता आणि लोकसेवेच्या भावनेला दर्शवत आहेत.

PMO होणार ‘सेवा तिर्थ’ आणि राजभवन ‘लोक भवन’…मोदी सरकारच्या नव्या मॉडेलची असली कहाणी
PMO to become 'Seva Tirtha' and Raj Bhavan 'Lok Bhavan'
| Updated on: Dec 02, 2025 | 6:02 PM
Share

मोदी सरकारने प्रशासकीय ढाच्याला नवीन ओळख देण्याचा विडा उचलला आहे. याचा हेतू सत्तेपेक्षा जास्त सेवा आणि अधिकारापेक्षा जास्त जबाबदारी निश्चित करणे आहे. याच उपक्रमात आता सेट्रंल व्हीस्टा प्रोजेक्टमध्ये बांधले जात असलेल्या पीएम कार्यालयाचे नाव ‘सेवा तिर्थ’ असे साजेसे ठेवण्यात आले आहे. राजभवनांना नवे नाव दिले जात आहे. राजभवन आता लोक भवन नावाने ओळखले जाणार आहे.अशा प्रकारे देशाच्या पब्लिक इन्स्टीट्युशन्समध्ये मोठा बदल होत आहे. गवर्नेंसची आयडिया सत्ता ते सेवा आणि अथॉरिटी ते जबाबदारीच्या दिशेने जात आहे.

हा बदल केवळ एडमिनिस्ट्रेटीव्ह नसून कल्चरल आणि मोरल आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात गवर्नेंसच्या जागी कर्तव्य आणि टान्सपरन्सी दाखवण्यासाठी नवीन रुप दिले जात आहे. प्रत्येक नाव, प्रत्येक इमारत आणि प्रत्येक सिम्बॉल एका सिंपल आयडीयाकडे अंगुली निर्देश करत आहे. सरकार सेवेसाठी असते. राजपथ आधीच कर्तव्य पथ बनला आहे.

असे नाव जे वेल्फेअर दाखवते, एक्सक्लुसिव्हीटी नाही

एक लँडमार्क रस्ता आणि एक संदेश देत आहे. हे परिवर्तन सांगते की पॉवर कोणाताही हक्क नाही ती एक ड्यूटी आहे.पंतप्रधानांच्या अधिकृत सरकारी निवास स्थानाचे नाव साल 2016 लोक कल्याण मार्ग ठेवले होते. एक असे नावे जे वेल्फेअर ( कल्याण ) दर्शवते, एक्सक्लुसिव्हीटी नाही.. प्रत्येक निवडलेली सरकार पुढे येणाऱ्या कामाची आठवण करत असते. पीएमओच्या नव्या कॉम्पेक्सला सेवा तिर्थ म्हटले जात आहे.

आयडिओलॉजिकल बदलला दर्शवता हे बदल

एक वर्कप्लेस ज्यास सेवेच्या भावना दाखवण्यासाठी डिझाईन केले गेले आहे. आणि जेथे नॅशनल प्रायोरिटीज बनत असते. सेंट्रल सेक्रेटेरिएटचे नाव कर्तव्य भवन आहे. हा एक मोठा एडमिनिस्ट्रेटीव्ह हब असून जो या विचाराच्या आस-पास तयार केला आहे की पब्लिक सर्व्हीस एक कमिटमेंट आहे. हा बदल एका सखोल आयडिओलॉजिकल बदलाला दाखवत आहे. भारताची लोकशाही पॉवरच्या ऐवजी जबाबदारी आणि स्टेटसच्या ऐवजी सेवेला निवडत आहे.

Follow Us
मनोज जरांगे यांच्या ऑडिओ क्लिपवर बच्चू कडू नेमकं काय म्हणाले?
Bachchu Kadu : मनोज जरांगे यांच्या ऑडिओ क्लिपवर बच्चू कडू नेमकं काय म्हणाले?
संजय राऊतांनी लिहिलं गृहमंत्री अमित शाह यांना पत्र; पत्रास कारण....
Sanjay Raut : संजय राऊतांनी लिहिलं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र; पत्रास कारण....
शिवसेना पक्ष-चिन्हाचा फैसला लांबणीवर; खटल्याची पुढील तारीख अखेर ठरली
Shivsena : शिवसेना पक्ष-चिन्हाचा फैसला लांबणीवर; खटल्याची पुढील तारीख अखेर ठरली
कर्जत-भीमाशंकरमध्ये 32 हजार झाडांवर कुऱ्हाड? विवेकानंद पाटील म्हणाले
Vivekanand Patil : कर्जत-भीमाशंकरमध्ये 32 हजार झाडांवर कुऱ्हाड? विवेकानंद पाटील म्हणाले, शेवटपर्यंत....
कर्जत-भीमाशंकरमधील वृक्षतोडीविरोधात राज ठाकरे आक्रमक; आदित्य ठाकरेही..
Bhimashankar Tree Cutting : कर्जत-भीमाशंकरमधील वृक्षतोडीविरोधात राज ठाकरे आक्रमक; आदित्य ठाकरेही आज करणार पाहणी
इचलकरंजीत कमी दरात PME बस सेवा सुरु; नागरिकांना मोठा दिलासा
Ichalkaranji Bus : इचलकरंजीत कमी दरात PME बस सेवा सुरु; नागरिकांना मोठा दिलासा
गोकुळ अध्यक्षपदासाठी महायुती उमेदवार देणार? चर्चांना उधाण
Gokul Election | गोकुळ अध्यक्षपदासाठी महायुती उमेदवार देणार? कोल्हापूरच्या राजकारणात चर्चांना उधाण
खरगेंच्या त्या वक्तव्याने भाजप आक्रमक; मोदींच्या वडिलांबाबतच्या....
Mallikarjun Kharge : खरगेंच्या त्या वक्तव्याने भाजप आक्रमक; मोदींच्या वडिलांबाबतच्या टिप्पणीवर देशभरात आंदोलनं
PM मोदींच्या वडिलांबाबत खर्गेंचे वादग्रस्त विधान, सभेतच युवकांनी...
PM मोदींच्या वडिलांबाबत खर्गेंचे वादग्रस्त विधान, सभेतच युवकांनी केला राडा; म्हणाले, पंतप्रधान कुठेच जाणार नाही...
किनगावमध्ये RSS पथसंचलनावर दगडफेकीचा प्रयत्न; पोलिसांचा मोठा बंदोबस्त,
किनगावमध्ये RSS पथसंचलनावर दगडफेकीचा प्रयत्न; पोलिसांचा मोठा बंदोबस्त, नेमकं काय घडलं?