राष्ट्रपतींनीही मतचोरी झाल्याचं मान्य केलं, अविश्वसनीय बै राहुल गांधी यांचा
देशात मतचोरी कशी होत आहे. हे आम्ही राष्ट्रपतींना सांगितलं. देशामध्ये आता इव्हिएम मशीन नको, तर बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यात याव्यात, अशी मागणी असल्याचं आम्ही त्यांना सांगितलं असल्याचं यावेळी इंडिया आघाडीच्या नेत्यांच्यावतीने बोलताना मल्लिकार्जुन खर्गे यांनी सांगितलं. राष्ट्रपतींशी भेटून आम्ही समाधानी आहोत. त्यांनीही आम्हाला आश्वासन दिलं आहे, अशी माहिती ममता बॅनर्जींनी दिली आहे. तर राहुल गांधी यांनी सांगितलं की, आम्ही त्यांना सांगितलं की, ज्ञानेश कुमार, अमित शाह आणि नरेंद्र मोदी हे लोकशाही संपवायला निघाले आहेत. त्यांनी आम्हाला सांगितलं की, मतचोरी कशी होत आहे. याचे पुरावे देणार आहोत. आमची भेट झाली. मला आश्चर्याचा धक्का बसला, कारण देशात मतचोरी होत असल्याचं त्यांनी नाकारलं नाही. त्यांनी सांगितलं की पुरावे घेऊन या. त्यांना आम्ही पुरावे देणार. त्यामुळे आम्ही त्यांना धन्यवाद देतो. त्यांनी आम्हाला कारवाई करण्याचे आश्वासनही दिले आहे.

Breaking News
देशात मतचोरी कशी होत आहे. हे आम्ही राष्ट्रपतींना सांगितलं. देशामध्ये आता इव्हिएम मशीन नको, तर बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यात याव्यात, अशी मागणी असल्याचं आम्ही त्यांना सांगितलं असल्याचं यावेळी इंडिया आघाडीच्या नेत्यांच्यावतीने बोलताना मल्लिकार्जुन खर्गे यांनी सांगितलं. राष्ट्रपतींशी भेटून आम्ही समाधानी आहोत. त्यांनीही आम्हाला आश्वासन दिलं आहे, अशी माहिती ममता बॅनर्जींनी दिली आहे.
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.
Loading...
{{{html}}}
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us