दोघांनी 2015 मध्ये एकमेकांना डेट करायला सुरुवात केली आणि एका वर्षानंतर त्यांनी लग्न केले. चाहत्यांनाही दोघांची जोडी आवडत असून आता लग्नाच्या सहा वर्षानंतर ते पहिल्यांदाच आई-वडील होणार आहेत.

फोटोंमध्ये बिपाशाने बेबी बंप दाखवत पती करण सिंग ग्रोव्हर एकत्रित हॉट पोझ दिली आहे. दोघांचे फोटो चाहत्यांना खूप आवडत असून त्यांचे अभिनंदन करत आहेत.

बिपाशा बसूने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर बेबी बंपचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये बिपाशा करणसोबत रोमँटिक पोझ देताना दिसत आहे. यासोबतच तिने एक दीर्घ पोस्टही लिहिली आहे. 'एक नवीन वेळ, एक नवीन टप्पा... नवीन प्रकाशाने आमच्या आयुष्यात एक नवीन छटा जोडली आहे.असे म्हटले जात आहे.

दोघांनी 2015 मध्ये एकमेकांना डेट करायला सुरुवात केली आणि एका वर्षानंतर त्यांनी लग्न केले. चाहत्यांनाही दोघांची जोडी आवडत असून आता लग्नाच्या सहा वर्षानंतर ते पहिल्यांदाच आई-वडील होणार आहेत.

बिपाशा बसू आणि करण सिंग ग्रोवर यांनी एप्रिल 2016 मध्ये लग्न केले होते. दोघे पहिल्यांदा त्यांच्या 'अलोन' चित्रपटाच्या सेटवर भेटले होते, तिथूनच त्यांच्या प्रेमाला सुरुवात झाली होती.