येथे कपडे न घालता लोक डिनरला येतात,महिन्यातून एकदा असतो इव्हेंट, अट मात्र एकच…

नग्न प्रदर्शन करण्याच्या बातम्या अनेकदा तुम्ही ऐकल्या असतील, जगाचे लक्ष्य आपल्याकडे वेधण्यासाठी अनेकदा जगात काही ठिकाणी पुरुष आणि महिला नग्न होऊन निदर्शने करीत असतात. परंतू जगात एक असेही रेस्टॉरंट आहे. ज्यात ग्राहक कपडे परिधान न करता डीनरला येतात.

| Updated on: Aug 13, 2026 | 11:56 PM
1 / 5
अमेरिकेत एक असे  रेस्टॉरंट उघडण्यात आले आहे. जेथे महिन्यातून एकदा लोक कपडे न घालता डीनरसाठी येतात. अमेरिकेतील फ्लोरिडात हे रेस्टॉरंट आहे.

अमेरिकेत एक असे रेस्टॉरंट उघडण्यात आले आहे. जेथे महिन्यातून एकदा लोक कपडे न घालता डीनरसाठी येतात. अमेरिकेतील फ्लोरिडात हे रेस्टॉरंट आहे.

2 / 5

या रेस्टॉरंटचे नाव 'न्यूड डायनिंग एक्सपीरियन्स' असे समर्पेक नाव देण्यात आले आहे. मात्र, या रेस्टॉरंटमध्ये जेवण वाढणारे वेटर आणि बाकी स्टाफ मात्र संपूर्णवेळ कपड्यात वावरतात.

3 / 5

हा खाजगी इव्हेंट दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजित केला जातो. पुरुषांसाठी तिकीट २३,८०० तिकीटाचे दर असतात तर महिलांसाठी १४,५०० आणि कपल्ससाठी २८,५०० रुपयांचे असते.

4 / 5

या रेस्टॉरंटमध्ये १८ वयाच्या कमी वयाच्या लोकांना प्रवेश नसतो. येथे अट मात्र एकच असते, विना सहमती कोणा दुसऱ्या व्यक्तीला स्पर्श करण्याची परवानगी दिली जात नाही. या रेस्टॉरंटच्या मालकाचे म्हणणे आहे की लोकांचे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी ही आगळी वेगळी कॉन्सेप्ट सुरु केली. या रेस्टॉरंटच्या होस्टेसने सांगितले की पाहुण्यांना वावगं वाटू नये म्हणून आपण स्वत:ही विना कपड्यात त्यांचे स्वागत करतो असे ते म्हणतात.

5 / 5

प्रत्येक ग्राहकाला बसण्यासाठी सिट कव्हर, टॉवेल आणि एक रोब दिला जातो. हा संपूर्ण कार्यक्रम एक प्रायवेट इव्हेंट म्हणून आयोजित केला जातो. त्यामुळे स्थानिक प्रशासनाच्या मते हा इव्हेंट संपूर्णपणे कायदेशीर असतो.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us