
अभिनेत्री रेखा हिने मोठा काळ अभिनय क्षेत्रामध्ये गाजवला आहे. रेखाची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. रेखा कायमच तिच्या खासगी आयुष्यामुळेही चर्चेत असते.

रेखा आणि अमिताभ बच्चन यांचे नाते तूफान चर्चेत राहिलेले आहे. आता रेखा ही एकटेपणाचे जीवन जगते. अनंत अंबानीच्या लग्नात खास लूकमध्ये रेखा पोहोचली होती.

आता नुकताच रेखा विमानतळावर स्पॉट झालीये. विशेष म्हणजे यावेळी जबरदस्त लूकमध्ये रेखा दिसत आहे. आता रेखाच्या लूकची चर्चा सुरू आहे.

रेखा हिच्या फोटोवर चाहते हे मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत. अनेकांना रेखाचा हा लूक आवडल्याचे दिसत आहे.

रेखा हिच्या चित्रपटांनी चांगलाच धमाका केलाय. विशेष म्हणजे रेखा या अत्यंत मोठ्या संपत्तीच्या मालक नक्कीच आहेत. रेखा या एकदा न बोलवता थेट अमिताभ यांच्या पार्टीत पोहोचल्या होत्या.