‘आई कुठे काय करते’मधल्या ईशाचा होणारा नवरा कोण? बालकलाकार म्हणून केलं होतं काम
'आई कुठे काय करते' या गाजलेल्या मालिकेत ईशाची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अपूर्वा गोरेनं नुकताच साखरपुडा केला आहे. होणाऱ्या पतीसोबतचे खास फोटो तिने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
Follow Us
'आई गं किती सुंदर दिसतेय', जांभळ्या साडीतील ही अभिनेत्री कोण?
हिरव्या साडीत ऊर्मिला कानेटकरचा घायाळ करणारा लूक, सौंदर्यानेच वेधलं लक्ष
गायतोंडेची कमाल! रचला नवा इतिहास
पांढरा रंग हा नेहमी मळलेला, शेतात राबणाऱ्या मराठी अभिनेत्रीचा व्हिडीओ चर्चेत
अभिनेत्री माधुरी दीक्षित हीचे आलिशान घर, समुद्रासह अख्ख्या मुंबईच होते दर्शन
नाना पाटेकरांनी त्यांच्या कारकीर्दीत किती मराठी चित्रपटांत अभिनय केला?
