AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देवी लक्ष्मीच्या आग्रहावरुन आई तुळजाभवानीने घेतलेला उखाणा, त्यावर महादेवांची प्रतिक्रिया; रंजक एपिसोड

देवी पार्वतीचा आई तुळजाभवानी रूपातलं हे अत्यंत आनंदी, आल्हाददायक प्रसन्न रूप देवी भक्तांसाठी आवर्जून अनुभवावं असं आहे. 'आई तुळजाभवानी' ही मालिका दररोज रात्री 9 वाजता कलर्स मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येते.

| Updated on: Feb 28, 2025 | 12:13 PM
Share
कलर्स मराठी वाहिनीवरील 'आई तुळजाभवानी' या मालिकेत देवींच्या वैयक्तिक आयुष्यातला गोड टप्पा उलगडतो आहे. आई तुळजाभवानी आणि भवानीशंकर यांचा यमुनांचल पर्वतरांगामधल्या वाड्यातला दैवी सहनिवास सुरू होत आहे.

कलर्स मराठी वाहिनीवरील 'आई तुळजाभवानी' या मालिकेत देवींच्या वैयक्तिक आयुष्यातला गोड टप्पा उलगडतो आहे. आई तुळजाभवानी आणि भवानीशंकर यांचा यमुनांचल पर्वतरांगामधल्या वाड्यातला दैवी सहनिवास सुरू होत आहे.

1 / 5
मोठ्या विरहानंतर शिव- शक्तीच्या पुनर्मिलनाचा अविस्मरणीय क्षण हा येत्या काही भागातले विशेष आकर्षण असणार आहे.  महाशिवरात्रीला कैलासावर पंचानन महादेवांचं अलौकिक रूप दर्शन झालं.

मोठ्या विरहानंतर शिव- शक्तीच्या पुनर्मिलनाचा अविस्मरणीय क्षण हा येत्या काही भागातले विशेष आकर्षण असणार आहे. महाशिवरात्रीला कैलासावर पंचानन महादेवांचं अलौकिक रूप दर्शन झालं.

2 / 5
त्यानंतर सर्व देवदेवता, भवानीशंकर अवतरातील महादेव, तुळजाभवानी अवतरातील देवी पार्वती यमुनांचल पर्वत रांगांमध्ये परतल्या असून देवींच्या वाड्याच्या प्रवेशाची घटिका जवळ आली आहे.

त्यानंतर सर्व देवदेवता, भवानीशंकर अवतरातील महादेव, तुळजाभवानी अवतरातील देवी पार्वती यमुनांचल पर्वत रांगांमध्ये परतल्या असून देवींच्या वाड्याच्या प्रवेशाची घटिका जवळ आली आहे.

3 / 5
कल्लोळतीर्थ, गायमुख तीर्थ यांच्या निर्मितीने वैशिष्ट्यपूर्ण ठरलेल्या या वाड्यात गणेशपूजन आणि वास्तुपूजनाचा देखणा दिमाखदार सोहळा रंगणार आहे.

कल्लोळतीर्थ, गायमुख तीर्थ यांच्या निर्मितीने वैशिष्ट्यपूर्ण ठरलेल्या या वाड्यात गणेशपूजन आणि वास्तुपूजनाचा देखणा दिमाखदार सोहळा रंगणार आहे.

4 / 5
या सोहळ्याला मेहुणा म्हणून प्रत्यक्ष विष्णुदेव आणि लक्ष्मी उपस्थित आहेत. देवी लक्ष्मीच्या आग्रहावरुन आई तुळजाभवानीने घेतलेला उखाणा  आणि महादेवांची त्यावर प्रतिक्रिया हा आवर्जून पाहण्यासारखा रंजक भाग आजपासून येत्या काही भागात उलगडणार आहे.

5 / 5
Follow Us
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...