Chanakya Niti | आचार्य चाणक्य यांच्या मते हे आहेत जगातील सर्वात मोठे रोग…

| Updated on: May 01, 2022 | 2:34 PM

यशस्वी जीवनासाठी आजही लोक आचार्य चाणक्यांनी सांगितलेल्या गोष्टींचे पालन करतात. आचार्य चाणक्य यांच्यानुसार जगातील सर्वात मोठे रोग सुख आणि पुण्य कोणते आहेत, जाणून घेऊया नेमके कसे ते. आचार्य चाणक्य यांच्या मते लोभ हा एक मोठा आजार आहे. ते आयुष्याच्या शेवटपर्यंत टिकतो. त्यातून सुटका होणे फार कठीण आहे. लोभ आला की, अनेक नात्यांमध्ये दुरावा येतो.

1 / 5
आचार्य चाणक्य यांच्या ग्रंथामध्ये जीवनाशी संबंधित अनेक गोष्टींचा उल्लेख करण्यात आला आहे. यामध्ये नातेसंबंध, मैत्री, वैयक्तिक आयुष्य, नोकरी, व्यवसाय, शत्रू इत्यादी अनेक गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. या धोरणांमुळे व्यक्तीला जीवनात यशस्वी होण्यासाठी चांगला मार्ग आणि प्रेरणा मिळते.

2 / 5
यशस्वी जीवनासाठी आजही लोक आचार्य चाणक्यांनी सांगितलेल्या गोष्टींचे पालन करतात. आचार्य चाणक्य यांच्यानुसार जगातील सर्वात मोठे रोग सुख आणि पुण्य कोणते आहेत, जाणून घेऊया नेमके कसे ते...

3 / 5
आचार्य चाणक्य यांच्या मते लोभ हा एक मोठा आजार आहे. ते आयुष्याच्या शेवटपर्यंत टिकतो. त्यातून सुटका होणे फार कठीण आहे. लोभ आला की, अनेक नात्यांमध्ये दुरावा येतो.

4 / 5
विद्याहीन गुरू - आचार्य चाणक्य यांच्या मते अशा गुरू पासून दूर रहा जे स्वत: ज्ञानी नसतील. असा गुरू पासून लांबच बरं. याने तुमच्या जीवनात काहीच प्राप्त होणार नाही. याने जीवन सुरळीत होण्याव्यतिरिक्त आणखी बिघडेल.

5 / 5
 वाईट संगत -  जर तुम्ही वाईट सवयी असलेल्या मित्रांच्या सानिध्यात असाल तर त्याने तुम्हाला देखील वाईट सवयी लागतील. अशा मित्रांपासून वेळीच लांब झालेलं चांगलं. वाईट सवयींमुळे तुमच्या आयुष्यावर वाईट परिणाम पडू शकतो.