वास्तुशास्त्रानुसार घरात या दिशेला ठेवा तिजोरी, पैशांची चणचण दूर होईल! देवी लक्ष्मीची होईल कृपा

वास्तुशास्त्रानुसार घरात वस्तू ठेवण्याचे काही नियम सांगितले गेले आहेत. या नियमांचं पालन केल्यास वास्तुदोष लागत नाही अशी मान्यता आहे. वास्तुशास्त्रात घरातील तिजोरी ठेवण्याची दिशा सांगितली गेली आहे. चला जाणून घेऊयात त्याबाबत

| Updated on: Jun 11, 2025 | 6:58 PM
1 / 6
वास्तुशास्त्रातील नियमांचं पालन करून जीवनातील बहुतांश अडचणी दूर केला जातात. घरात वास्तुदोष असेल तर काम, उद्योग-धंदा आणि आरोग्यावर नकारात्मक प्रभाव पडतो. त्यामुळे  वास्तुशास्त्राच्या नियमांचं पालन करणं गरजेचं आहे. यामुळे घरात सकारात्मक उर्जेचा संचार राहू शकतो. तसेच सुख समृद्धी येऊ शकते.

2 / 6
घरात तिजोरी कुठे असावी याबाबत अनेकांना माहिती नसतं. चुकीच्या ठिकाणी तिजोरी असल्यास आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. तसेच जीवनात समस्यांचा गुंता वाढत जातो.

3 / 6
तुमची आर्थिक स्थिती नाजूक असेल तर वास्तुशास्त्रानुसार तपास करणं गरजेचं आहे. वास्तुशास्त्रानुसार तिजोरी ठेवण्याची योग्य दिशा कोणती ते जाणून घ्या.

4 / 6
वास्तुशास्त्रानुसार, घरातील तिजोरी किंवा लॉकरचा दरवाजा उत्तरेकडे खुलणारा असावा. या नियमाचं पालन केल्याने पैशांचा प्रवाह सुरु राहतो.

5 / 6
तिजोरीचं दार उत्तरे खुलणार असावं यासाठी ती दक्षिणेकडे ठेवणं आवश्यक आहे. जर या दिशेला शक्य नसेल तर पश्चिम दिशेला ठेवा. यामुळे तिजोरीचा दरवाजा पूर्वेकडे उघडेल.

6 / 6
घरात तिजोरी ठेवण्याच्या नियमांचं पालन केल्याने देवी लक्ष्मीची कृपा होते. जीवनात आर्थिक अडचणींच सामना करावा लागत नाही. घरात सुख समृद्धी राहते. (डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)