श्रीरामासोबत युद्ध करणारा रावण मुस्लिम नव्हता.. अभिनेते आदिल हुसैन बोलले स्पष्टच, थेट म्हणाले, गीतेत..

अभिनेते आदिल हुसैन यांनी त्यांच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये महत्वाच्या भूमिका केल्या. आता त्यांनी भगवत गीतेबद्दल मोठे विधान केले. यादरम्या ते आपले विचार भगवत गीतेबद्दलचे मांडताना दिसत आहेत.

| Updated on: Aug 14, 2026 | 1:13 PM
1 / 5
चित्रपटांमध्ये गंभीर भूमिका साकारणारे अभिनेते आदिल हुसैन यांनी नुकताच मोठे विधान केले. पारस छाब्रा याच्या शोमध्ये ते पोहोचले होते. यादरम्यान त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केले. गीता धार्मिक ग्रंथ नसून स्वत: आणि कर्मांना समजून घेणारे आवाहन आहे.

2 / 5

आदिल हुसैन यांनी म्हटले की, श्रीरामाशी युद्ध करणारा रावण मुस्लिम नव्हता. माझ्या मते, एखादे काम पूर्ण करणे महत्वाचे नाही ते काम तुम्ही कोणत्या मानसिकतेतून करत आहोत, हे महत्वाचे आहे.

3 / 5

आदिल हुसैन यांनी पुढे म्हटले की, मी गीता का वाचू नये,मला कळतच नाही. हा भारत आहे. मी या देशाचा रहिवासी आहे. भारतात जन्म घेऊनही जर आपण इथल्या महान खजिना समजू शकलो नाही तर त्याला अर्थच नाही.

4 / 5

त्यांनी पुढे म्हटले की, 1400 वर्षांपूर्नी मुस्लिम धर्म आला. पण त्याच्याही अगोदर जगात सर्व प्रकारचे लोक होते. प्रत्येक माणसाला देवाकडे जाण्याचा मार्ग असू शकतो.

5 / 5

आपल्या आजोबांनी दिलेल्या शिकवणीवर बोलतांना त्यांनी म्हटले की, माझ्या आजोबांनी मला सुफी विचारांची शिकवण दिली, असेही यादरम्यान त्यांनी सांगितले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us