PHOTO | ‘फत्तेशिकस्त’च्या ‘या’ जोडीच्या लग्नाचा वाढदिवस दणक्यात साजरा, पाहा खास फोटो..

अभिनेता अंकित मोहन आणि अभिनेत्री रुची सवर्ण यांनी नुकतेच त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाचे खास सेलिब्रेशन केले आहे.

Harshada Bhirvandekar | Edited By: Sachin Patil | सचिन पाटील | Updated on: Dec 03, 2020 | 12:54 PM
1 / 8
अभिनेता अंकित मोहन आणि अभिनेत्री रुची सवर्ण यांनी नुकतेच त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाचे खास सेलिब्रेशन केले आहे.

अभिनेता अंकित मोहन आणि अभिनेत्री रुची सवर्ण यांनी नुकतेच त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाचे खास सेलिब्रेशन केले आहे.

2 / 8

अंकित आणि रुचीच्या लग्नाला पाच आज (2 डिसेंबर) पाच वर्षे पूर्ण झाली आहेत.

3 / 8

अंकित आणि रुचीने सोशल मीडियावर या खास सेलिब्रेशनचे फोटो शेअर केले आहेत. केक कापून आणि एकमेकांना गिफ्ट्स देऊन दोघांनी लग्नाचा वाढदिवस साजरा केला आहे.

4 / 8

'घर आजा परदेसी' या मालिकेत अंकित आणि रुची या दोघांनी एकत्र काम केले होते.

5 / 8

याच मालिकेतून दोघांचे सूत जुळले आणि 2 डिसेंबर 2015 रोजी दोघांनी लग्नगाठ बांधली होती.

6 / 8

अंकित मोहन आणि रुची सवर्ण ही हिंदी मालिका विश्वातली मोठी नवे आहे. दोघांनी अनेक हिंदी मालिकांमध्ये काम केले आहे.

7 / 8

'फर्जंद', ‘फत्तेशिकस्त’, ‘मन फकीरा’ या चित्रपटातून अंकितने मराठी मनोरंजन विश्वातही आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली.

8 / 8

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us