AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दोन प्रसिद्ध मराठी कलाकारांचा अकस्मात अन् अपूर्ण चित्रपट… अखेर बनला मराठी सिनेसृष्टीतील मैलाचा दगड, असं काय घडलं होतं?

जुने मराठी चित्रपट, त्यामधील दिग्गज कलाकारांचा अभिनय अशा अनेक गोष्टी आजही प्रेक्षकांच्या मनावर कोरल्या आहेत. हे चित्रपट तयार करताना अनेक किस्से घडतात. हे किस्से आजही जाणून घ्यावे असेच वाटतात. तुम्हाला माहिती आहे का? दोन प्रसिद्ध कलाकारांचं आकस्मिक निधन आणि अपूर्ण राहिलेल्या चित्रपटाची कहाणी नेमकी काय होती? जाणून घ्या...

| Updated on: Nov 14, 2026 | 5:22 PM
Share
80 च्या दशकात विठ्ठल भक्तीसाठी प्रसिद्ध असलेल्या चित्रपटांची निर्मिती होत होती. अशातच एक 'पंढरीची वारी' नावाचा चित्रपट रमाकांत कोठेकर यांनी तयार करायचा ठरवला.

80 च्या दशकात विठ्ठल भक्तीसाठी प्रसिद्ध असलेल्या चित्रपटांची निर्मिती होत होती. अशातच एक 'पंढरीची वारी' नावाचा चित्रपट रमाकांत कोठेकर यांनी तयार करायचा ठरवला.

1 / 5
सुरुवातीला या चित्रपटात प्रमुख कलाकार म्हणून रंजना आणि अरूण सरनाईक यांची निवड करण्यात आली होती. चित्रपटाचं चित्रीकरणही काही प्रमाणात झालं होतं.

सुरुवातीला या चित्रपटात प्रमुख कलाकार म्हणून रंजना आणि अरूण सरनाईक यांची निवड करण्यात आली होती. चित्रपटाचं चित्रीकरणही काही प्रमाणात झालं होतं.

2 / 5
चित्रपट पूर्ण होणारच होता, मात्र नियतीला काही वेगळंच मंजूर होतं. चित्रपटातील मुख्य पात्र अरूण सरनाईक यांचं अपघाती निधन झालं. दुसरीकडे अभिनेत्री रंजना यांचा मोठा अपघात झाला आणि त्या कायमच्या व्हीलचेअरवर आल्या.

3 / 5
या सर्व घडामोडींनंतर निर्मात्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालं. अनेकांनी हा चित्रपट बंद करण्याचा सल्ला दिला. मात्र कोठेकरांनी हार मानली नाही.

या सर्व घडामोडींनंतर निर्मात्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालं. अनेकांनी हा चित्रपट बंद करण्याचा सल्ला दिला. मात्र कोठेकरांनी हार मानली नाही.

4 / 5
काही वर्षांनंतर पुन्हा रमाकांत यांनी या चित्रपटाच्या चित्रीकरणास नव्या कलाकारांसह सुरुवात केली. यावेळी चित्रपटात अभिनेत्री जयश्री गडकर आणि अभिनेता बाळ धुरी यांची निवड झाली. दोन्ही अभिनेत्यांनी दमदार काम केलं आणि विठ्ठल भक्तीसाठी आजही या चित्रपटाची आठवण काढली जाते.

5 / 5
Follow Us
ऑपरेशन टायगर होणारच! उदय सामंतांचा मोठा गौप्यस्फोट; तारीख अन् वेळेबाबत
ऑपरेशन टायगर होणारच! उदय सामंतांचा मोठा गौप्यस्फोट; तारीख अन् वेळेबाबत सस्पेन्स कायम
दिवाळीच्या सुट्ट्यांत कोकण हाऊसफुल्ल! गणपतीपुळे ते लाडघर समुद्र...
दिवाळीच्या सुट्ट्यांत कोकण हाऊसफुल्ल! गणपतीपुळे ते लाडघर समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांची तुफान गर्दी
डिलीमीटेशनबाबत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं मोठं विधान! म्हणाले...
डिलीमीटेशनबाबत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं मोठं विधान! म्हणाले, लहान मतदारसंघांसाठी...
मोठी बातमी! गणेश नाईकांच्या टीकेवर उदय सामंतांचा पलटवार; म्हणाले...
मोठी बातमी! गणेश नाईकांच्या टीकेवर उदय सामंतांचा पलटवार; म्हणाले, मला मार्गदर्शनाची...
मोठी बातमी! सोनम वांगचूक यांचा अमरावतीचा दौरा ऐनवेळी रद्द, मोठं कारण..
मोठी बातमी! सोनम वांगचूक यांचा अमरावतीचा दौरा ऐनवेळी रद्द, मोठं कारण समोर
येडशीतील करांडे कुटुंबीयांची मनोज जरांगे पाटलांनी घेतली भेट; बचावले...
येडशीतील करांडे कुटुंबीयांची मनोज जरांगे पाटलांनी घेतली भेट; बचावलेल्या मुलाची विचारपूस
छठपूजेसाठी बेस्टचा मोठा निर्णय! भाविकांसाठी 22 जादा बसेस, जाणून घ्या..
छठपूजेसाठी बेस्टचा मोठा निर्णय! भाविकांसाठी 22 जादा बसेस, जाणून घ्या मार्ग
सुनेत्रा पवारांची वर्षा बंगल्यावरी बैठक संपली; बैठकीत कोणत्या...
सुनेत्रा पवारांची वर्षा बंगल्यावरी बैठक संपली; मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत कोणत्या मुद्द्यांवर चर्चा?
जळगाव भूकंपाने हादरले! पेट्रोल पंपावरील CCTV मध्ये धक्क्यांचा थरार कैद
जळगाव भूकंपाने हादरले! पेट्रोल पंपावरील CCTV मध्ये धक्क्यांचा थरार कैद, VIDEO व्हायरल
पुण्यातील प्रसिद्ध वैशाली, रुपाली हॉटेलवर FDA ची मोठी कारवाई; परवाने..
Pune Case : पुण्यातील प्रसिद्ध वैशाली, रुपाली हॉटेलवर FDA ची मोठी कारवाई; परवाने रद्द!