PHOTO | मालिका विश्वातून आशा नेगीची मोठ्या पडद्यावर भरारी, अभिषेक बच्चनसह चित्रपटात झळकणार!

टीव्ही अभिनेत्री आशा नेगी सध्या तिच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. ती अनुराग कश्यपच्या ‘लुडो’ या चित्रपटात दिसणार आहे.

| Updated on: Oct 28, 2020 | 7:05 PM
1 / 6
टीव्ही अभिनेत्री आशा नेगी सध्या तिच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. ती अनुराग कश्यपच्या ‘लुडो’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाद्वारे ती मोठ्या पडद्यावर पदार्पण करत आहे.

2 / 6
23 ऑगस्ट 1989 रोजी देहरादूनमध्ये आशा नेगीचा जन्म झाला. देहरादूनमध्येच ती लहानाची मोठी झाली. 2009मध्ये तिने ‘मिस उत्तराखंड’चा किताब मिळवला. यानंतर अभिनयाच्या वेडाने ती मुंबईत आली.

3 / 6
सुरुवातीला तिने बर्‍याच जाहिरातीत काम केले. ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतील पूर्वा देशमुखच्या भूमिकेने तिला ओळख मिळवून दिली.

4 / 6
त्यानंतर ती ‘नच बलिए’ या डान्स रिअॅलिटी शोच्या 6 व्या सीझनची विजेती ठरली होती.

5 / 6
शर्मन जोशीसह ती ‘बारिश’ या वेब सीरीजमध्ये झळकली होती.

6 / 6
यानंतर आता आशा मोठ्या पडद्यावर पदार्पण करते आहे. तिला ‘लुडो’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.