AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बिकिनी घालून रस्त्यावर फिराल तर…इथं पर्यटकांसाठी आहेत अजब नियम; दुसरा नियम वाचून धक्काच बसेल!

युरोपात पर्यटकांसाठीचे नियम आणखी कठोर करण्यात आले आहेत. येथे महिला पर्यटकाने बिकिनी परिधान करून रस्त्यावर फिरण्यास मनाई आहे.

| Updated on: Dec 28, 2025 | 12:37 AM
Share
प्रत्येकालाच विदेशात फिरायला जावं वाटतं. विदेशातील बर्फ, डोंगर, दऱ्या, बिच फिरून निसर्गाचा आनंद घ्यावा, असे अनेकांचे नियोजन असते. फिरण्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा स्वातंत्र्य अनुभवण्याचं अनेकांचं स्वप्न असतं. युरोपात जाऊन हे स्वप्न पूर्ण करावे, असे अनेकांना वाटते. परंतु आता याच युरोपात पर्यटकांसाठीचे नियम कठोर करण्यात आले आहेत.

1 / 5
आता युरोपातील अनेक शहरांत पर्यटकांसाठीचे नियम कठोर करण्यात आले आहेत. काही शहरांत बिकनी परिधान करण्यास बंदी आहे. तर काही ठिकाणी चप्पल घालून ड्रायव्हिंग करण्यास मनाई आहे. त्यामुळे हे नियम का बदलण्यात आलेले आहेत, असे विचारण्यात आले आहे.

2 / 5
अलिकडे युरोपात पर्यटनासाठी जाण्याचे प्रमाण वाढलेले आहे. पर्यटक युरोपातील शहरे, बीच, द्विपांवर जाऊन दंगा, मस्ती करतात. त्यामुळे स्थानिकांचे जीवन प्रभावती होते. त्यामुळेच युरोपात अनेक नियम तयार करण्यात आले आहेत. स्पेन, इटली, फ्रान्स, क्रोएशिया या ठिकाणी बिकिनी फक्त समुद्रकिनाऱ्यावरच घालण्यास परवानगी आहे.

3 / 5
बार्सिलोना, कान्स, व्हेनिस, स्प्लिट, सोरँटो या शहरात बिकिनी घालून रस्त्यावर फिरल्यास मोठा दंड आकारण्यात येतो आहे. अनेक ठिकाणी हा दंड एक लाख रुपयांपर्यंत आहे. युरोपात वाहन चालवण्याबाबत लोक फार गंभीर असतात.

4 / 5
स्पेन, ग्रीक, इटली, फ्रान्स यासारख्या देशात फ्लिप-फ्लॉप किंवा चप्पल परिधान करून दुचाकी चालवल्यास कारवाई होते.  ग्रीक देशात वाळूमधून शंख, दगड उचलण्यावर बंदी आहे. असा गुन्हा केल्यास कारवाई होते.

स्पेन, ग्रीक, इटली, फ्रान्स यासारख्या देशात फ्लिप-फ्लॉप किंवा चप्पल परिधान करून दुचाकी चालवल्यास कारवाई होते. ग्रीक देशात वाळूमधून शंख, दगड उचलण्यावर बंदी आहे. असा गुन्हा केल्यास कारवाई होते.

5 / 5
Follow Us
दुष्काळग्रस्त शेतकरी मदतीवरून रोहित पवार आक्रमक; सरकारला दिला...
दुष्काळग्रस्त शेतकरी मदतीवरून रोहित पवार आक्रमक; सरकारला दिला आंदोलनाचा इशारा
ज्ञानेश कुमार यांच्या आग्रा निवासस्थानाबाहेर आंदोलन, काँग्रेसच्या...
ज्ञानेश कुमार यांच्या आग्रा निवासस्थानाबाहेर आंदोलन, काँग्रेसच्या नेत्यांना अटक
Thane Case : ठाण्यात ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याला संपवलं, CCTV फुटेज समोर
Thane Case : ठाण्यात ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याला संपवलं, CCTV फुटेज समोर
छत्रपती संभाजीनगराचे नाव पुन्हा औरंगाबादच करावे; बड्या नेत्याच्या...
छत्रपती संभाजीनगराचे नाव पुन्हा औरंगाबादच करावे; बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ, मनसे आक्रमक
मतदार नोंदणीबाबत मोठी बातमी! Form 6 ची जुनी ऑनलाइन प्रक्रिया सुरू
मतदार नोंदणीबाबत मोठी बातमी! Form 6 ची जुनी ऑनलाइन प्रक्रिया पुन्हा सुरू; अतिरिक्त...
सचिन वाझेचा जामीन कायम राहणार? कोर्टाने पुन्हा सुनावणी नाकारली; कारण..
सचिन वाझेचा जामीन कायम राहणार? कोर्टाने पुन्हा सुनावणी नाकारली; कारण...
कर्जमाफीचा तिसरा हप्ता आला; शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा...
मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता आला; शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा...
AI चं नाव बदललं? डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; आता...
Donald Trump : AI चं नाव बदललं? डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; आता Artificial Intelligence नव्हे तर....
अरबी समुद्रात ड्रग्ज तस्करांना झटका! एवढे किलो हेरॉईन-मेथाफेमाईन जप्त
Lakshadweep : अरबी समुद्रात ड्रग्ज तस्करांना मोठा झटका! तब्बल एवढे किलो हेरॉईन-मेथाफेमाईन जप्त; थेट पाकिस्तानी...
माझ्या डॅडला न्याय द्या! प्रदीप पूर्णेकरांच्या मुलाचा टाहो; म्हणाले...
माझ्या डॅडला न्याय द्या! प्रदीप पूर्णेकरांच्या मुलाचा टाहो; मुख्यमंत्र्यांना केलं भावनिक आवाहन, म्हणाले...