अभिनेत्री भाग्यश्री मोटेचा हॉट अंदाज सोशल मीडियावर व्हायरल

अभिनेत्री भाग्यश्री मोटे सोशल मीडियावर कायम सक्रिय असलेली पाहायला मिळते. आपले फोटो ,व्हिडिओतून शेअर करत असते . नुकतेच तिने सोशल मीडियावर आपलं हॉट फोटो शेअर आहते केले आहेत.

प्राजक्ता ढेकळे | Updated on: Jul 22, 2022 | 10:36 PM
1 / 5
अभिनेत्री भाग्यश्री मोटे सोशल मीडियावर कायम सक्रिय असलेली पाहायला मिळते.  आपले फोटो ,  व्हिडिओतून शेअर करत असते .

अभिनेत्री भाग्यश्री मोटे सोशल मीडियावर कायम सक्रिय असलेली पाहायला मिळते. आपले फोटो , व्हिडिओतून शेअर करत असते .

2 / 5

नुकतेच तिने सोशल मीडियावर आपलं हॉट फोटो शेअर आहते केले आहेत.

3 / 5

'काय रे रास्कला' या बिग बॅनर सिनेमाद्वारे तिने सिनेसृष्टीत पदार्पण केलं. तसेच तिने पाटील या चित्रपटातही काम केले आहे.

4 / 5

भाग्यश्रीने तेलगू चित्रपट चिकती गदीलो चिताकोटुडू या सिनेमातून साऊथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केले.

5 / 5

Verified Flower in the house!?असे कॅप्शन देत तिने हे फोटो शेअर केले आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us