आम्ही बु्आ नि:शब्द झालो… चेतनाच्या फोटोवर चाहते फिदा
1 / 5

अभिनेत्री चेतना पांडे ही सध्या मालदीवमध्ये सुट्टीचा आनंद घेत आहे. तिने तिच्या इन्स्टाग्रामवर लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.
2 / 5
चेतनाने या फोटोमध्ये मल्टीकलर श्रग टाइप शॉर्ट वनपीसमध्ये तिने हे फोटोशूट केलं आहे. तिचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.
3 / 5
'Always believe something wonderful is about to happen' असं कॅप्शन चेतनाने या फोटोंना दिलं आहे.
4 / 5
अभिनेत्री चेतना पांडे ‘I Don't Luv U’, ‘दिलवाले’, ‘मुन्ना माइकल’, ‘जाने क्यों दे यारों’, ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटांमधून तिला प्रसिद्धी मिळाली आहे.
5 / 5
चेतनाच्या या फोटोंवर चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. तिचे इन्स्टाग्रामवर 2 मिलियन फॉलोअर्स आहेत.
Loading...
Unable to load recommendations.
आमदार बच्चू कडूंचं थरारक वॉटरफॉल रॅपलिंग, तब्बल 300 फूट उंचावरून...
सणासुदीचे दिवस लक्षात घेऊन माझा भाऊ... अमृता फडणवीस यांचे जरागेंना..
श्रीलंकेकडून सपाटून मार, पाक कर्णधार फातिमा सना रडली ढसाढसा
बिग बॉसच्या घरात जोरदार भांडण; सर्वांनाच मिळाली ही शिक्षा
तीन मुली, पत्नी आणि दगड... मध्यरात्रीच थरार; हत्याकांडामागे चार कारणे?
आमदार बच्चू कडूंचं थरारक वॉटरफॉल रॅपलिंग, तब्बल 300 फूट उंचावरून...
एकनाथ शिंदेंचं लंडनमधील भाषण, वडापाव खातानाचा Video; राऊतांची जोरदार..
गणेशोत्सवात अमित शहांचा मुंबई दौरा, बड्या नेत्याने घेतला तीव्र आक्षेप
बुलढाण्यात भाजपला मोठा धक्का! बड्या नेत्यासह 12 जणांवर गंभीर गुन्हा...
दिशा सालियन प्रकरणात मोठे वळण, वकिलांच्या विधानाने बड्या नेत्याच्या...