
अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जी हिने मोठा काळ अभिनय क्षेत्रात गाजवलाय. देवोलीना भट्टाचार्जी हिला गोपी बहू या नावाने जास्त ओळखले जाते.

देवोलीना भट्टाचार्जी ही लवकरच तिच्या पहिल्या बाळाला जन्म देणार आहे. देवोलीना भट्टाचार्जी हिने खास फोटोशूट केले आहे.

देवोलीना भट्टाचार्जी हिने पती शाहनवाज याच्यासोबत हे फोटोशूट केले आहे. यावेळी देवोलीना भट्टाचार्जी हिचा बेबी बंप स्पष्टपणे दिसतोय.

विशेष म्हणजे प्रेग्नंसी ग्लो देवोलीना भट्टाचार्जी हिच्या चेहऱ्यावर दिसतोय. चाहत्यांना देवोलीना भट्टाचार्जी हिचे हे फोटो प्रचंड आवडताना दिसत आहेत.

देवोलीना भट्टाचार्जी हिचे फोटो व्हायरल होत असून चाहते यावर मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत. देवोलीना भट्टाचार्जी सोशल मीडियावर सक्रिय दिसते.