Photo : अभिनेत्री गौतमी देशपांडेचं निखळ हास्य, पाहा फोटो

काळ्या रंगाच्या या एकदम साध्या कुर्तीत गौतमी कमालीची सुंदर दिसत आहे. (Actress Gautami Deshpande's nice smile)

| Updated on: Jan 17, 2021 | 4:04 PM
1 / 5
मराठमोळी अभिनेत्री मृण्मयी देशपांडेचे अनेक चाहते आहेत. मात्र तिची बहीण अभिनेत्री गौतमी देशपांडेसुद्धा सध्या आपल्या अभिनयानं आणि अदाकारीनं चाहत्यांना घायाळ करत आहे.

2 / 5
'माझा होशील ना'या मालिकेतून गौतमी घराघरात पोहोचली. मालिकेत सई आणि आदित्यची लव्हस्टोरी अधिकच फुलत आहे.

3 / 5
आता 'Black is Love'असं म्हणत काही फोटो शेअर केले आहेत.

4 / 5
काळ्या रंगाच्या या एकदम साध्या कुर्तीत गौतमी कमालीची सुंदर दिसत आहे.

5 / 5
या कुर्तीवर गौतमीनं ऑक्सिडाइज ज्वेलरी कॅरी केली आहे.