AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चुलत भावाशी लग्न अन् घटस्फोट; वयाच्या 51 व्या वर्षी अभिनेत्रीचा नव्याने संसार, विवाहसोहळ्यात मुलगीही उपस्थित

आजी-आजोबा बनण्याच्या वयात का दुसरं लग्न केलं, असा सवाल करत नेटकऱ्यांनी या दोघांना ट्रोल केलं होतं. त्यावर अभिनेत्रीने रोखठोक प्रतिक्रिया दिली आहे. या लग्नात अभिनेत्री मुलगी आणि तिचे सासरचे मंडळीही उपस्थित होते.

| Updated on: Sep 15, 2025 | 2:27 PM
Share
जवेरिया अब्बासी ही पाकिस्तानी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. जवेरिया तिच्या चित्रपटांसोबतच खासगी आयुष्यामुळे सतत चर्चेत असते. 2024 मध्ये तिने वयाच्या 51 व्या वर्षी दुसरं लग्न केलं होतं. या लग्नसोहळ्यात तिची मुलगी, जावई आणि मुलीचे सासरचे मंडळीही उपस्थित होते.

1 / 5
जवेरियाचं पहिलं लग्न 1997 मध्ये तिचा चुलत भाऊ शमून अब्बासी याच्याशी झालं होतं. परंतु लग्नाच्या 12 वर्षांनंतर त्यांनी 2009 मध्ये घटस्फोट घेतला. या दोघांना एक मुलगी असून अंजेला अब्बासी तिचं नाव आहे. आईप्रमाणेच तीसुद्धा अभिनयक्षेत्रात काम करते.

2 / 5
घटस्फोटाच्या जवळपास 15 वर्षांनंतर जवेरियाने वयाच्या 51 व्या वर्षी एक्स्पोर्ट बिझनेसमन अदील हैदरशी लग्न केलंय. या दुसऱ्या लग्नामुळे ती चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत तिने चाहत्यांना या लग्नाची माहिती दिली. यावरून काहींनी तिला ट्रोलसुद्धा केलंय.

3 / 5
एका मासिकाला दिलेल्या मुलाखतीत जवेरियाचा पती अदिलने ट्रोलिंगवर मौन सोडलं होतं. "लोकांनी आमच्याबद्दल खूप वाईट कमेंट्स केले. आम्हा दोघांच्या वयात काहीच अंतर नाही. आम्ही एकाच वयाचे आहोत. आमच्या आवडीनिवडीसुद्धा एकसमान आहेत. मीसुद्धा मुस्लीम आहे", असं त्याने स्पष्ट केलं होतं.

4 / 5
तर जवेरियानेही तिच्या दुसऱ्या लग्नावरून होणाऱ्या ट्रोलिंगवर प्रत्युत्तर दिलं होतं. "माझ्या दुसऱ्या लग्नाला माझ्या मुलीचीही परवानगी होती. तिचे सासरचे मंडळीही या लग्नात सहभागी झाले होते. मी ट्रोलर्सकडे फारसं लक्ष देत नाही", असं ती म्हणाली होती.

5 / 5
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.