
अभिनेत्री मृणाल ठाकूर नेहमीच इन्स्टाग्रामवर सक्रीय असते.

तिने काही दिवसांपूर्वी तिचे खास फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

मोकळ्या केसांतील तसेच काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केलेले फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

विशेष म्हणजे मृणाल ठाकूर ही मूळची महाराष्ट्राची कन्या आहे.

आजघडीला तिचे बॉलिवूडमध्ये मोठे नाव आहे. तिने अनेक सुपरहीट दाक्षिणात्य चित्रपटांत काम केले आहे.

आपल्या सौंदर्यांच्या तसेच खास अभिनय शैलीच्या जोरावर तिने आज सिनेसृष्टीत स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केलेले आहे.