PHOTO | पारंपारिक साडीला फॅशनचा टच, पाहा पूजा सावंतचा हटके लूक
निळ्या साडीसह, फॅशनेबल ट्यूब सिल्व्हर ब्लाऊज पूजाने परिधान केला आहे. या साडी लूकवर सिल्वर पारंपारिक दागिने तिने घातले आहेत.
1 / 5

मराठी मनोरंजन विश्वातील ग्लॅमरस अभिनेत्रींपैकी एक म्हणजे ‘दगडी चाळ’ फेम अभिनेत्री पूजा सावंत.
2 / 5
पूजा तिचे अनेक नवनवीन फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. तिचे हे फोटो तिच्या चाहत्यांनासुद्धा प्रचंड आवडतात.
3 / 5
नुकतेच तिने पारंपारिक साडीला एक छान फॅशनचा टच देत हटके लूक तयार केला आहे.
4 / 5
निळ्या साडीसह, फॅशनेबल ट्यूब सिल्व्हर ब्लाऊज पूजाने परिधान केला आहे. या साडी लूकवर सिल्वर पारंपारिक दागिने तिने घातले आहेत.
5 / 5
पूजा सावंत सध्या ‘महाराष्ट्राज् बेस्ट डान्सर’ या लोकप्रिय कार्यक्रमात परीक्षक म्हणून सहभागी झाली आहे.
Loading...
Unable to load recommendations.
दुष्काळी स्थिती असताना नगरपरिषद इमारतीच्या गच्चीवर फुल मटण पार्टी!
पारंपरिक साडीत फोटो पोस्ट करत 'सैराट' फेम आर्चीचं लक्षवेधी कॅप्शन
'त्या' खटल्यावर उज्ज्वल निकम पहिल्यांदाच बोलले
केंद्रीय निवडणूक आयोगामुळे उडाली भाजपची झोप, करोडो हिंदूंची नावे गायब
येडशीतील करांडे कुटुंबीयांची मनोज जरांगे पाटलांनी घेतली भेट; बचावले...
येडशीतील करांडे कुटुंबीयांची मनोज जरांगे पाटलांनी घेतली भेट; बचावले...
छठपूजेसाठी बेस्टचा मोठा निर्णय! भाविकांसाठी 22 जादा बसेस, जाणून घ्या..
सुनेत्रा पवारांची वर्षा बंगल्यावरी बैठक संपली; बैठकीत कोणत्या...
जळगाव भूकंपाने हादरले! पेट्रोल पंपावरील CCTV मध्ये धक्क्यांचा थरार कैद
पुण्यातील प्रसिद्ध वैशाली, रुपाली हॉटेलवर FDA ची मोठी कारवाई; परवाने..