Photo : अभिनेत्री पूजा सावंतचा हटके लूक, पाहा फोटो

अभिनेत्री पूजा सावंत मराठी सिनेसृष्टीतील ग्लॅमरस चेहाऱ्यांपैकी एक आहे.(Actress Pooja Sawant's beautiful look, see photo)

VN | Updated on: Dec 21, 2020 | 2:31 PM
1 / 5
अभिनेत्री पूजा सावंत मराठी सिनेसृष्टीतील ग्लॅमरस चेहाऱ्यांपैकी एक आहे.

अभिनेत्री पूजा सावंत मराठी सिनेसृष्टीतील ग्लॅमरस चेहाऱ्यांपैकी एक आहे.

2 / 5

उत्तम अभिनेत्री आणि जबरदस्त नृत्यागंना असलेली पूजा सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते.

3 / 5

पूजा तिचे अनेक नवनवीन फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. तिचे हे फोटो तिच्या चाहत्यांनासुद्धा प्रचंड आवडतात.

4 / 5

या गुलाबी साडीत पूजा कमालीची सुंदर दिसत आहे.

5 / 5

‘दगडी चाळ’, ‘लापाछपी’, ‘बोनस’, ‘क्षणभर विश्रांती’ असे सुपरहिट चित्रपट देणारी पूजा सध्या ‘महाराष्ट्राज बेस्ट डान्सर' या नृत्यावर आधारित कार्यक्रमातून परीक्षक म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us