
अभिनेता सलमान खान याने अत्यंत मोठा काळ अभिनय क्षेत्रामध्ये गाजवला आहे. सलमान खानचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. रवीना टंडन आणि सलमान खानने एकत्र काम केले.

सलमान खान याच्यावर एकदा रवीना टंडन ही चांगलीच चिडली होती. रवीनाने खुलासा केला की, सलमान खान हा स्टेप सोडून स्टेजच्या साईटला जाऊन बसला. ज्यावेळी शूटिंग सुरू होती.

बाजूला बसून त्याने एक चॉकलेट फोडले आणि स्वत: थोडे चॉकलेट घेतले आणि बाकीचे बाजूला बसलेल्या मुलीला दिले. सलमान खानचे हे वागणे पाहून मला भयंकर राग आला.

सलमान खानचे हे वागणे पाहून मी रिहर्सलला येणे देखील बंद केले होते, असे रवीना टंडन हिने म्हटले. सलमान खान आणि रवीना टंडनने हीट चित्रपट दिली आहेत.

काही दिवसांपूर्वीच सलमान खान याचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. विशेष म्हणजे सलमान खानच्या चित्रपटातून शहनाज गिल आणि पलक तिवारीने बॉलिवूडमध्ये पर्दापण केले.