Photo : ‘सिर्फ़ सुकून ढुँढिये…’, अभिनेत्री रिंकू राजगुरुचा किलर लूक

सर्वांची लाडकी 'आर्ची' सध्या सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह असते. (Actress Rinku Rajguru's Killer Look)

VN | Updated on: Dec 27, 2020 | 3:16 PM
1 / 5
सर्वांची लाडकी 'आर्ची' म्हणजेच अभिनेत्री रिंकू राजगुरू सध्या सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह असते.

सर्वांची लाडकी 'आर्ची' म्हणजेच अभिनेत्री रिंकू राजगुरू सध्या सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह असते.

2 / 5

सतत नवनवीन फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते.

3 / 5

आता तिनं एक नवं फोटोशूट करत सोशल मीडियावर शेअर केलं आहे. या फोटोमध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे.

4 / 5

जगभरात रिंकूचे अनेक चाहते आहेत, 'सैराट' या चित्रपटाच्या माध्यमातून 'आर्ची'च्या रुपानं रिंकू जगभरातील लोकांपर्यंत पोहोचली.

5 / 5

'सिर्फ़ सुकून ढुँढिये...जरूरते तो कभी खत्म नही होंगी।??'असं कॅप्शन देत रिंकूनं हे फोटो शेअर केले आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us