AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तिच्या सौंदर्यावर अख्खा भारत फिदा, अचानक झाली गायब, अंडरवर्ल्डमुळे या अभिनेत्रीसोबत घडलं होतं खूपच वाईट!

या अभिनेत्रीचा कधीकाळी सिनेसृष्टीत खूप मोठा दबदबा होता. परंतु अंडरवर्ल्डच्या भीतीने ती गायब झाली. नंतर ती कधीच बॉलिवूडमध्ये दिसली नाही. या अभिनेत्रीचे लाखोंनी चाहते होते.

| Updated on: Apr 22, 2026 | 9:27 PM
Share
बॉलिवूडमध्ये 90 च्या दशकात अनेक नवे कलाकार आले. यातील काही कलाकारांना आपला जम बसवता आला तर काही कलाकार मात्र फारच लवकर बॉलिवूडमधून कुठेतरी गायब झाले. आपले करिअर भरात असताना अशीच एक अभिनेत्री बॉलिवूडमधून अचानक जायब झाली. ही अभिनेत्री कोण, तिच्यासोबत काय घडलं होतं, ते जाऊन घेऊ या...

1 / 5
 ही अभिनेत्री 90 च्या दशकात खूपच प्रसिद्ध होती. परंतु अंडरवर्ल्डच्या भीतीने ती लाईमलाईट आणि बॉलिवुडपासून खूप दूर गेली. या अभिनेत्रीचे नाव आहे साक्षी शिवानंद. या अभिनेत्रीने अन्ना वदिना या तुलुगू चित्रपटापासून आपल्या करिअरला सुरूवात केली. 1993 साली हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.

2 / 5
दक्षिण भारतातील सिनेमात काम केल्यानंतर ती बॉलिवूडमध्ये आली. साक्षीने बॉलिवूडमध्ये जन्म कुंडली, पापा कहते है, आपको पहले भी कहीं देखा है या अशा प्रसिद्ध चित्रपटांत काम केले. तिला दिवसेंदिवस खूप प्रसिद्धी मिळत होती.

3 / 5
परंतु तिला जसे जसे प्रसिद्धी मिळू लागली तसे तसे तिचे जगणे कठीण होऊ लागले. तिला थेट अंडरवर्ल्डमधून फोन कॉल येऊ लागले. मी ज्या चित्रपटात काम करत आहे, त्या चित्रपटाच्या निर्मात्याचे अंडरवर्ल्डसोबत संबंध आहे, हे तिला समजून आले. हे सगळं समजल्यानंतर ती खूप घाबरली.

4 / 5
अंडरवर्ल्डला घाबरून ती बॉलिवूडमधून बाहेर पडली. ती परत तेलुगू आणि कन्नड सिनेसृष्टीत गेली आणि तिथे चित्रपटांत काम करू लागली. बॉलिवूडमधून बाहेर पडल्यानंतर तिने तिचा नंबरही बदलला होता.

अंडरवर्ल्डला घाबरून ती बॉलिवूडमधून बाहेर पडली. ती परत तेलुगू आणि कन्नड सिनेसृष्टीत गेली आणि तिथे चित्रपटांत काम करू लागली. बॉलिवूडमधून बाहेर पडल्यानंतर तिने तिचा नंबरही बदलला होता.

5 / 5
Follow Us
डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट
Aishwarya Jadhav Dancer | डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट...
दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
Dancer Radha Patil News | पुण्यात दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं...
Baramati | बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं स्वतंत्र पॅनल; सोमेश्वर कारखान्याची निवडणूक रंगणार
विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
Vishakha Raut | विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला इशारा
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला कडक इशारा
20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर!
Nanded | 20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर! नांदेडमध्ये हजारो एकर पीक धोक्यात
तू तुझं तुझं बघ ना! सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर
Ambadas Danve On Gunaratna Sadavarte | तू तुझं तुझं बघ ना! बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोवरून सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर, पुढे म्हणाले...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी... त्या बड्या नेत्याने...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी अनेक जण आमच्याशी संपर्कात, त्या बड्या नेत्याने सगळंच सांगितलं
अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल...
Manoj Jarange | अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल, पुढे म्हणाले...
सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! सोयाबीन माना टाकू लागलं
Amravati | सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! अमरावतीत सोयाबीन माना टाकू लागलं; शेतकरी संकटात