Photo : ‘ब्राइट कलर्स आणि खूप सारी सादग़ी’, सोनालीचं नवं फोटोशूट

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अॅक्टिव्ह असते. ती नवनवीन फोटोशूटसह चाहत्यांच्या भेटीला येते.(Actress Sonalee Kulkarni's new photoshoot look)

| Updated on: Feb 12, 2021 | 10:36 AM
1 / 5
Photo :  ‘ब्राइट कलर्स आणि खूप सारी सादग़ी’, सोनालीचं नवं फोटोशूट

2 / 5
तिचे फोटोशूट नेहमीच चाहत्यांचं लक्ष वेधून घेतात. आतासुद्धा तिनं काही फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

3 / 5
पिवळ्या रंगाची कुर्ती आणि हिरव्यारंगाचा शरारा असा हा सोनालीचा ड्रेस सर्वांचं लक्ष वेधून घेतोय.

4 / 5
‘ब्राइट कलर्स and खूऽऽऽप सारी सादग़ी’ असं मजेदार कॅप्शन देत सोनालीनं हे फोटो शेअर केले आहेत.

5 / 5
या ड्रेसमध्ये सोनाली अतिशय सुंदर दिसतेय. तिनं हे फोटोशूट तिच्या घरातच केलं आहे.