AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नेपाळमधून आलेल्या पाण्याने हाहाकार, मंदिर, मस्जिद आणि गावे पाण्याखाली, भारतात थेट..

नेपाळमध्ये पुराने थैमान घातले. सर्वकाही या पुराच्या पाण्यात वाहून गेले. हा पूर किती जास्त भयंकर होता हे जगाने पाहिले. हजारो लोक बेपत्ता आहेत. त्यातच आता पुन्हा नेपाळमध्ये पाऊस हाहाकार घालताना दिसत आहे.

नेपाळमधून आलेल्या पाण्याने हाहाकार, मंदिर, मस्जिद आणि गावे पाण्याखाली, भारतात थेट..
Flood
| Updated on: Sep 28, 2026 | 7:41 AM
Share

नेपाळमध्ये 26 ऑगस्ट रोजी जलप्रलय झाला. ज्यानंतर काहीच राहिले नाही. सर्वकाही या पुराच्या पाण्यात वाहून गेले. हा पूर किती जास्त भयंकर होता हे जगाने पाहिले. हजारो लोक बेपत्ता आहेत. भोटेकोशी नदीला महापूर आल्याने जनजीवन विस्कळीत झाले. घरदार, पूल, इमारती सर्व काही वाहून गेले. गावेच्या गावे पाण्याखाली गेली. या महापुराचे काही धक्कादायक व्हिडीओ देखील पुढे आले. हे व्हिडीओ पाहून सर्वांनाच मोठा धक्का बसला. नेपाळमध्ये आलेला पूर  भयंकर होता, हे व्हायरल व्हिडीओतून दिसत आहे. चारही बाजूने पाणीच पाणी सर्वकाही वाहून जात होते. लोक घराच्या छतावर येऊन मदत मागत होते. आजुबाजूचे घर वाहून गेली. मुलगा, मुलगी, वडील, बायको, आई असे आपल्या कुटुंबातील कोणीच दिसत नसल्याचेही चित्र नेपाळमध्ये बघायला मिळाले. त्यातच नेपाळमध्ये पुन्हा एकदा पुराचा धोका आहे.

नेपाळमध्ये परिस्थिती पुन्हा बदलली आहे. अनेक भागात अतिमुसळधार पावसाला सुरूवात झाली. त्यातच नेपाळमधून आलेल्या पाण्याने बाराबंकीच्या हेतमापुरमध्ये मस्जिद, शिव मंदिर आणि काही घरे पाण्याखाली गेली. नदीच्या पाण्याचा प्रभाव वाढत आहे. नदीच्या पाण्याचा वाढता प्रवाह पाहून गावातील लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले. रामनगरच्या तहसीलदारांच्या माहितीनुसार, शरयू नदी शनिवार रात्रीपर्यंत शांत होती.

रात्री दोननंतर नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली. सर्वात अगोदर नदीजवळ असलेली मस्जीद पाण्याखाली गेली. त्यानंतर काही वेळात शंकरजीचे मंदिर वाहून गेले. ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण बघायला मिळाले. पशु वैद्यकीय हॉस्पिटलपर्यंत पाणी पोहोचले. परिस्थितीचे गांर्भि‍य पाहून एडीएम निरंकार सिंह, एसपी अर्पित विजय वर्गीय, एएसपी विवेक तिवारी आणि सीएमओ डॉक्टर रंजन गाैतम यांच्यासह हेतमापुरमध्ये अधिकारी पोहोचले.

ग्रामस्थांच्या माहितीनुसार, हेतमापुरमध्ये 18 वर्षात कधीच असे नदीचे रूप बघायला मिळाले नाही. मंदिर, मस्जीद सर्वकाही पाण्याखाली आहे. काही घरेही वाहून गेली आहेत. शेतीही नदीच्या पाण्याखाली गेली. ज्यामुळे धोका अधिक वाढताना दिसत आहे. नेपाळमध्ये परिस्थिती पुन्हा एकदा बिघडताना दिसत आहे.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?