आजारामुळे केस गेले, हार न मानता आत्मविश्वास बाळगला, लोकप्रिय अभिनेत्रीनं बदलली सौंदर्याची व्याख्या..

आपण कायमच बघितले असेल की, एखाद्यावेळी आपले कपडे किंवा केस व्यवस्थित नसतील तर आपला आत्मविश्वास लगेचच कमी पडतो. मात्र, आपल्यात अशी एक अभिनेत्री आहे, जिचे आजारपणामुळे केस केले पण तिने कधीच आपला आत्मविश्वास कमी पडू दिला नाही.

| Updated on: Oct 12, 2026 | 6:05 PM
1 / 5
अभिनेत्री सोनाली नाडकर हिची कहानी थक्क करणारी आहे. ती इतरांसाठी मोठी प्रेरणा आहे. अलोपेशिया आजारामुळे लहान वयापासूनच तिला केस गळतीची समस्या होती.

अभिनेत्री सोनाली नाडकर हिची कहानी थक्क करणारी आहे. ती इतरांसाठी मोठी प्रेरणा आहे. अलोपेशिया आजारामुळे लहान वयापासूनच तिला केस गळतीची समस्या होती.

2 / 5

अनेक उपचार करूनही तिची ही समस्या काही दूर झाली नाही. सततच्या केसगळतीमध्ये तिच्याकडे फक्त एकच उपाय होता, तो म्हणजे हेअर टान्सप्लांट करणे. पण तिने सत्य जे काही आहे ते स्वीकारले.

3 / 5

केस नाही म्हणून तिने आपला आत्मविश्वास अजिबात कमी होऊ दिला नाही. तिला अनेकदा चिडवले गेले. हेच नाही तर कॅन्सर असल्याने केस नसल्याचेही तिला बोलले गेले. पण तिने हिमत कधी हारली नाही.

4 / 5

काही ठिकाणी तिने विगही वापरला. पण सत्य जे काही आहे ते कधीच स्वीकारणे बंद केले नाही. काही चित्रपटात तिने काम केले. पण तिने कधीच यामुळे आपला आत्मविश्वास गमावला नाही.

5 / 5

साैंदर्य फक्त आपल्या दिसण्यात नसते तर आपल्या गुणात आणि कामात असल्याचेही तिने दाखवून दिले. तिने कधीच लाज या गोष्टीची अजिबात बाळगली नाही.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us