Photo – Nagpur Tourism | रामटेक येथे साहसी व वारसा पर्यटन महोत्सव; शिवकला, बैलगाडी राईड आणि बरचकाही…

| Updated on: Mar 20, 2022 | 4:46 PM

पर्यटन संचालनालय व नागपूर जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने रामटेक येथे साहसी व वारसा पर्यटन महोत्सवाचे आयोजन शनिवार व रविवारी करण्यात आले. उद्घाटनीय कार्यक्रमात अॅड. आशिष जायस्वाल, जिल्हाधिकारी आर. विमला, पर्यटन उपसंचालक प्रशांत सवई उपस्थित होते.

1 / 5
रामटेकच्या श्री कन्या विद्यालय व चारगावच्या चावरे बिलाल शेख पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी साहसी खेळाचा आनंद लुटला.

2 / 5
विद्यार्थिनींनीसुद्धा बैलगाडीवर बसून पर्यटनाचा मनमुराद आनंद लुटला.

3 / 5
पर्यटन महोत्सवादरम्यान ट्रक्टर व बैलगाडी राईडचे आयोजन करण्यात आले होते. बैलगाडी राईडचा आनंद घेताना विद्यार्थी.

4 / 5
यावेळी रामटेकच्या क्रीडा  सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक बहुउद्देशीय संस्था यांनी आखाड्याचे प्रदर्शन केले. यावेळी पुलैया वस्ताद, कराटे व शिवकला अकादमी यांचीसुद्धा कलेचे प्रदर्शन केले.

5 / 5
रामटेक येथे साहसी व वारसा पर्यटन महोत्सवाचे आयोजन शनिवार व रविवारी करण्यात आले. उद्घाटनीय कार्यक्रमात अॅड. आशिष जायस्वाल, जिल्हाधिकारी आर. विमला, पर्यटन उपसंचालक प्रशांत सवई उपस्थित होते.