2 मुलांच्या बापासोबत अफेअर, प्रसिद्ध अभिनेत्रीने उद्ध्वस्त केलं स्वतःचं आयुष्य, भावूक होत म्हणाली…

इंडस्ट्रीमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी विवाहित पुरुषांना डेट केलं आहे. पण अशा नात्यांमध्ये अभिनेत्रींना फार मोठा धक्का बसला आहे. आता देखील अशाच एका अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे, 2 मुलांच्या बापासोबत अभिनेत्रीचे प्रेमसंबंध होते. पण यामुळे अभिनेत्रीने स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त केलं. आता नात्याबद्दल अभिनेत्रीने मोठं वक्तव्य केलं आहे.

| Updated on: Oct 04, 2026 | 2:01 PM
1 / 5
सध्या ज्या अभिनेत्रीच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे, ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नाहीतर,  अभिनेत्री काजल राघवानी आहे. 'राइज एन्ड फॉल' शोमुळे अभिनेत्री चर्चेत आली आहे. शोमध्ये काजल तिच्या प्रेमसंबंधांबद्दल कायम बोलताना दिसते. अभिनेता खेसारी लाल यादव याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये  होती. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही.

2 / 5

शोमध्ये मनीश कश्यप अभिनेत्रीला विचारतो, 'तुला खेसारी याच्यावर प्रेम जडलं होतं... तो तर विवाहित आहे.', यावर अभिनेत्री म्हणते, 'मी पहिली मुलगी नाही, जिचं विवाहित पुरुषासोबत अफेअर असेल.. अनेक तरुणींचं विवाहित पुरुषांसोबत अफेअर असतं...'

3 / 5

पुढे काजल म्हणाली, 'एकत्र काम करता करता अशी परिस्थिती आली. एकमेकांप्रती अट्रॅक्शन झालं. प्रेम झालं... यामध्ये आता काय बोलू शकते.', त्यानंतर खेसारी याचं तुझ्यावर प्रेम होतं का? असा प्रश्न अभिनेत्रीला विचारला. यावर अभिनेत्री म्हणाली, 'म्हणून तो माझ्यासोबत 5 वर्ष राहीला का?'

4 / 5

काजल पुढे भावुक होऊन म्हणाली, "माझ्यासारखी प्रेम करणारी त्याला आता मिळणार देखील नाही. तो मला आयुष्यभर लक्षात ठेवतील. तो तर माझी आजसुद्धा आठवण काढत असतील."

5 / 5

काजल राघवानीबद्दल सांगायचं झालं तर, ती भोजपुरी इंडस्ट्रीतील टॉपच्या अभिनेत्रींमध्ये गणली जाते. तिने आपल्या कारकिर्दीत अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलं असून तिची मोठी फॅन फॉलोइंग आहे. सोशल मीडियावर देखील अभिनेत्री कायम सक्रिय असते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us