बुमराहसारखी एक्शन असलेल्या 22 वर्षाच्या घातक गोलंदाजाने वनडे क्रिकेटमधून घेतला ‘ब्रेक’

| Updated on: Jan 06, 2022 | 7:50 PM

नवीन उल हकची तुलना भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह बरोबर होते.

बुमराहसारखी एक्शन असलेल्या 22 वर्षाच्या घातक गोलंदाजाने वनडे क्रिकेटमधून घेतला ब्रेक
Follow us on