Buldhana : बुलढाणा जिल्ह्यात कृषी महोत्सवात शेतकरी महिलांच्या तयार केलेल्या वस्तू पाहायला लोकांची गर्दी

| Updated on: Feb 10, 2023 | 3:27 PM

बुलढाणा जिल्ह्यात आजपासून कृषी महोत्सवाला सुरुवात, शेतकरी वर्गाला मोठा फायदा होणार, त्याचबरोबर सतत विविध तज्ज्ञांचे मार्गदर्शन सुद्धा मिळणार असल्याची माहिती आजोयकांनी दिली आहे.

1 / 6
बुलढाणा जिल्हा कृषी विभागाच्या वतीने आजपासून कृषी महोत्सवाला सुरुवात झाली.

2 / 6
कृषी महोत्सव सलग पाच दिवस चालणार आहे.

कृषी महोत्सव सलग पाच दिवस चालणार आहे.

3 / 6
या महोत्सवाचे आज उद्घाटन झाले असून 15 फेब्रुवारी पर्यंत हा कृषी महोत्सव असणार आहे.

4 / 6
या महोत्सवात जिल्ह्यातील शेतकरी वर्गांसाठी विविध बियाणे कंपनीचे स्टॉल्स, औषधी, खाते,. विविध औजारे, तंत्रज्ञान, फळ, भाजीपाला सह कृषी कंपन्या, शेतकरी गट, महिला गट, यांनी सहभाग घेतला आहे.

5 / 6
शेतकरी आणि महिला गटांनी तयार केलेलेया वस्तू या ठिकणी पाहायला मिळत आहेत.

6 / 6
त्यासाठी जवळपास 200 स्टॉल्स लावण्यात आले असून या माध्यमातून शेतकरी वर्गाला मोठा फायदा होणार आहे.