AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

माझं शरीर, माझी किंमत… त्यावेळी ऐश्वर्या राय का म्हणाली? नेमकं असं काय घडलं होतं?

Aishwarya Rai: अभिनेत्री ऐश्वर्या राय ही कायमच चर्चेत राहिली आहे. सध्या सोशल मीडियावर तिचा एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये ती जे काही बोलत आहे त्याची पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली आहे.

| Updated on: Nov 02, 2025 | 12:23 PM
Share
बॉलिवूडची अतिशय सुंदर अभिनेत्री म्हणून ऐश्वर्या राय बच्चन ओळखली जाते. ती विश्वसुंदरी म्हणून देखील ओळखली जाते. एकेकाळी ऐश्वर्याने बॉलिवूड चित्रपटांमध्ये धुमाकूळ घातला होता. तिचा प्रत्येक चित्रपट हिट होताना दिसत होता.

1 / 6
आज ऐश्वर्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये फारशी सक्रिय नसली तरी देखील तिचा चाहता वर्ग मोठा आहे. सध्या सोशल मीडियावर ऐश्वर्याचा एक जूना व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये ऐश्वर्या माझं शरीर, माझी किमंत असे काही बोलताना दिसत आहे.

2 / 6
विश्व सुंदरी ऐश्वर्या राय बच्चनचा १ नोव्हेंबर रोजी वाढदिवस झाला. त्यानिमित्ताने अनेकजण तिच्याविषयी बोलताना दिसत आहेत. ऐश्वर्याचा एक जुना व्हिडीओ देखील व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये तिने भर रस्त्यात महिलांची छेड काढणाऱ्या पुरुषांना चांगलेच सुनावले आहे. तसेत अशा परिस्थितीत महिलांनी काय करावे याविषयी देखील ती बोलताना दिसत आहे.  खरं तर ऐश्वर्याचा हा व्हिडीओ पाहून चाहते थक्क झाले होते. सुरुवातीला अनेकांना वाटले होते की ऐश्वर्या स्वत: बद्दल तर बोलत नाही ना? पण त्यांना त्याचे स्पष्ट उत्तर मिळाले.

3 / 6
ऐश्वर्याने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला होता. हा व्हिडीओ लोरियल पेरिसच्या नव्या जाहिरातीच्या भाग म्हणून शेअर करण्यात आला होता. ऐश्वर्या लॉरियल पॅरिस या ब्यूटी प्रॉडक्टची ब्रँड अॅम्बेसेडर आहे.

4 / 6
व्हिडीओमध्ये ऐश्वर्या बोलताना दिसत आहे की, "रस्त्यावर महिलांची काढली जाणारी छेड... तुम्ही यावर कशी मात करता? तुम्ही त्यांच्या डोळ्यात डोळे घालून पाहा. समस्येला थेट तोंड द्या. त्या व्यक्तीच्या डोळ्यात उंच मान ठेवून पाहा."

5 / 6
पुढे ऐश्वर्या म्हणाली, "स्त्रीत्व आणि नारीवादी असे पाहिजे... माझे शरीर, माझी किंमत. कधीही तडजोड करू नका. स्वतःवर संशय घेऊ नका. आपल्या योग्यतेसाठी उभे राहा. आपल्या ड्रेस किंवा आपल्या लिपस्टिकला दोष देऊ नका. रस्त्यावर होणाऱ्या छळात कधीही तुमची चूक नसते."

6 / 6
माझ्या ऐवजी विरोधकांनी...; जयंत पाटलांचं मोठं विधान
माझ्या ऐवजी विरोधकांनी...; जयंत पाटलांचं मोठं विधान.
ठाकरेंनी येऊन कलादालन बघावं! प्रताप सरनाईकांचं निमंत्रण
ठाकरेंनी येऊन कलादालन बघावं! प्रताप सरनाईकांचं निमंत्रण.
त्यांची पात्रता आहे का? अनिल देशमुखांचा विखे पाटलांना टोला
त्यांची पात्रता आहे का? अनिल देशमुखांचा विखे पाटलांना टोला.
वांद्र्यातल्या किल्ल्यावर पार्टी, अखिल चित्रेंकडून व्हिडीओ टि्वट!
वांद्र्यातल्या किल्ल्यावर पार्टी, अखिल चित्रेंकडून व्हिडीओ टि्वट!.
सुप्रिया सुळे यांच्याकडून नवले पूल अपघातस्थळाची पाहणी
सुप्रिया सुळे यांच्याकडून नवले पूल अपघातस्थळाची पाहणी.
बिहारमध्ये काँग्रेसचा सुपडासाफ झालाय! गजानन काळे यांची तीव्र टीका
बिहारमध्ये काँग्रेसचा सुपडासाफ झालाय! गजानन काळे यांची तीव्र टीका.
उमेदवार उभे करू नका सांगितंल होतं! अजितदादांच्या त्या विधानाची चर्चा
उमेदवार उभे करू नका सांगितंल होतं! अजितदादांच्या त्या विधानाची चर्चा.
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वसंतराव नाईक पुतळ्याचे अनावरण
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वसंतराव नाईक पुतळ्याचे अनावरण.
भाजपने आता अमेरिकेत जाऊन निवडणूक लढवावी! आदित्य ठाकरेंचा टोला
भाजपने आता अमेरिकेत जाऊन निवडणूक लढवावी! आदित्य ठाकरेंचा टोला.
युती करायची आहे, त्यांच्यासोबत...; युतीच्या चर्चेवर निलेश राणेंचे मोठे
युती करायची आहे, त्यांच्यासोबत...; युतीच्या चर्चेवर निलेश राणेंचे मोठे.