AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुझ्यासारखं बापाकडून पैसे मिळत नाहीत; टीकाकरांवर ऐश्वर्या संतापली, सांगितला भयानक अनुभव

| Updated on: Oct 03, 2026 | 10:34 AM
Share
‘रमा राघव’ आणि ‘पिंगा गं पोरी पिंगा’ सारख्या मालिकांमुळे घराघरात ओळखली जाणारी अभिनेत्री ऐश्वर्या शेटे आज सर्वांची लाडकी कलाकार ठरली आहे. पण करिअरच्या सुरुवातीला मात्र तिला प्रचंड त्रास आणि हिणवणूक सहन करावी लागली होती.

1 / 5
श्रीमंत घरात जन्म घेतल्यामुळे तिच्या संघर्षावर शंका घेतली गेली आणि अनेकदा अस्पृश्यासारखी वागणूक दिली गेली. त्याच अनुभवांबद्दल तिने अलीकडेच एका मुलाखतीत मन मोकळे केले आहे.

श्रीमंत घरात जन्म घेतल्यामुळे तिच्या संघर्षावर शंका घेतली गेली आणि अनेकदा अस्पृश्यासारखी वागणूक दिली गेली. त्याच अनुभवांबद्दल तिने अलीकडेच एका मुलाखतीत मन मोकळे केले आहे.

2 / 5
ऐश्वर्या म्हणाली, छोटे रोल करताना मिळणारी वागणूक खूप वाईट वाटायची. लोक म्हणायचे की मी अजूनही बापाच्या पैशांवर जगते आणि स्वतः काही करत नाही. 20-22 वर्षांची असूनही घरी राहत असल्याने ते  ऐकवायचे. पण माझे गाव नाही आणि आई-वडील लांब राहत नाहीत, त्यामुळे बाबा गाडी-ड्रायव्हर बरोबर घेऊन जायला सांगायचे.

3 / 5
ऐश्वर्या म्हणाली की ती आधी बीएमडब्ल्यू-मर्सिडीजने जायची, नंतर ते बंद करून रिक्षाने जाऊ लागली. लोक विचारायचे तर ती ‘मी माझ्याप्रमाणे जाईन’ असं सांगायची. सेट जवळ असल्याने गल्लीचा रस्ता असल्याची कारणं देत होती. नंतर क्रेटा घेऊन जाऊ लागली तरी लोक म्हणायचे, “हिचा रणगाडा, आम्हाला बस-ट्रेनने जावं लागतं.”

4 / 5
हा ऐश्वर्याचा कंफर्ट झोन सोडण्याचा संघर्ष होता. कामासाठी मात्र तिला एकापाठोपाठ संधी मिळत गेल्या, पण लोकांनी आणि जवळच्या मित्रांनीही तिला हिणवलं की आम्हाला काय आमचं आमचं करावं लागतं आम्हाला वडिलांकडून पैसे नाही मिळत.

5 / 5
Follow Us
काळ आला होता पण वेळ आली न्हवती; नागपूर रेल्वे स्थानकात RPF जवानाने....
Nagpur : काळ आला होता पण वेळ आली न्हवती; नागपूर रेल्वे स्थानकात RPF जवानाने प्रवाशाला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं...
लोकशाही पुन्हा मिळवण्यासाठी मुंबई सज्ज...; ठाकरेंचं ते ट्विट चर्चेत
Aaditya Thackeray Tweet : लोकशाही पुन्हा मिळवण्यासाठी मुंबई सज्ज...; आदित्य ठाकरेंचं ते ट्विट चर्चेत
प्रदीप पूर्णेकर प्रकरणी; आज सर्वपक्षीय नेत्यांची पत्रकार परिषद
Thane : ठाण्यातील प्रदीप पूर्णेकर प्रकरणी; आज सर्वपक्षीय नेत्यांची पत्रकार परिषद, नेमकी काय चर्चा होणार?
आज भारत-पाकिस्तानमध्ये फायनल सामन्याचा थरार; अय्यरच्या नेतृत्वाखाली...
IND vs PAK Asian Games Final : आज भारत-पाकिस्तानमध्ये फायनल सामन्याचा थरार; श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली भारत करणार का गोल्डन कामगिरी?
मागण्या मान्य असतानाही रोहित पवारांचं आंदोलन का?; सरकारचा थेट सवाल....
Rohit Pawar : MPSC : मागण्या मान्य असतानाही रोहित पवारांचं आंदोलन का?; सरकारचा थेट सवाल तर, MPSCवर मोठे निर्णय कोणते?
येडेश्वरी खवा सेंटरला FDAचा मोठा दणका; 125 किलो खवा जप्त, परवाना थेट..
Dharashiv : येडेश्वरी खवा सेंटरला FDAचा मोठा दणका; 125 किलो खवा जप्त अन्, परवाना थेट...
मी पुन्हा येईन म्हणत अभिजित दिपकेंनी मुख्यमंत्री फडणवीसांना डिवचलं....
tv9 Marathi Special Report : Abhijeet Dipke : मी पुन्हा येईन म्हणत अभिजित दिपकेंनी मुख्यमंत्री फडणवीसांना डिवचलं; CJPच्या आंदोलनात नेमकं काय घडलं?
तारीख ठरली, ज्ञानेश कुमारांनी राजीनामा दिला नाही तर....
Abhijeet Dipke : तारीख ठरली, ज्ञानेश कुमारांनी राजीनामा दिला नाही तर पुन्हा दिल्लीत आंदोलन भडकणार?; अभिजीत दिपकेंचा थेट इशारा
मी पुन्हा येईल, मी... फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
Abhijeet Dipake On CM Fadnavis : जेलमध्ये टाकलं तर... मीच तेच म्हणेल जे तुम्ही म्हणायचे; मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल...मुख्यमंत्री फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
Abhijeet Dipke : खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर अभिजीत दिपकेंचा जोरदार हल्लाबोल