
काजोल आणि अजय देवगण हे बाॅलिवूडमधील सर्वात प्रसिद्ध जोडी आहे. काजोल आणि अजय देवगण हे कायमच चर्चेत असतात. आता यांचे काही फोटो पुढे आलेत.

काजोल आणि अजय देवगण यांचे काही खास फोटो हे व्हायरल होताना दिसत आहेत. विशेष म्हणजे या फोटोमध्ये काजोल हिचा जबरदस्त लूक दिसत आहे.

काजोल आणि अजय देवगण यांचे हे फोटो गदर 2 चित्रपटाच्या सक्सेस पार्टीमधील आहेत. यावेळी काजोल ही साडीमध्ये दिसत आहे.

काजोल आणि अजय देवगण यांचे हे फोटो सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहेत. विशेष म्हणजे चाहत्यांना हे फोटो आवडले आहेत.

सनी देओल याने गदर 2 चित्रपच्या सक्सेस पार्टीचे नुकताच आयोजन हे केले होते. सनी देओल याचा गदर 2 हा चित्रपट मोठा धमाका करताना दिसला.